जागृती ज्युनिअर कॉलेजची विजयाची हॅट्ट्रिक आंतरशालेय कबड्डी स्पर्धा
By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST
सोलापूर: आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत जागृती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेने सलग तिसर्यांदा विजेतेपद पटकावले. 19 वर्षे वयोगटातील विजेत्या प्रशालेच्या मुलींच्या संघात पौर्णिमा राठोड, समरीन मुल्ला, अनिता राठोड, मालार्शी गायगवळी, अनिता काळे,आरती कांबळे,वर्षा जाधव, सपना जाधव, रेवती हिरेमठ, प्रियांका राठोड, प्रियांका जाधव यांचा समावेश होता़
जागृती ज्युनिअर कॉलेजची विजयाची हॅट्ट्रिक आंतरशालेय कबड्डी स्पर्धा
सोलापूर: आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत जागृती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेने सलग तिसर्यांदा विजेतेपद पटकावले. 19 वर्षे वयोगटातील विजेत्या प्रशालेच्या मुलींच्या संघात पौर्णिमा राठोड, समरीन मुल्ला, अनिता राठोड, मालार्शी गायगवळी, अनिता काळे,आरती कांबळे,वर्षा जाधव, सपना जाधव, रेवती हिरेमठ, प्रियांका राठोड, प्रियांका जाधव यांचा समावेश होता़या संघाला क्रीडाशिक्षक संतोष जाधव, डी़एच़ साठे, व्ही़जी़ चव्हाण, व्ही़बी़ पवार, सगेल, वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्थाध्यक्ष चंद्राम चव्हाण, उपाध्यक्ष लालसिंग रजपूत, सुभाष चव्हाण, मोहन चव्हाण, प्राचार्य बी़एम़ शेख, पर्यवेक्षिका कांता राठोड यांनी कौतुक केल़ेफोटोओळी- 19 वर्षांखालील आंतरशालेय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या मुलींच्या संघासोबत चंद्राम चव्हाण, मोहन चव्हाण, बी़एम़ शेख, कांता राठोड, संतोष जाधव, डी़एच़ साठे, व्ही़बी़ पवार, सगेल आदी़