शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

खेळात ‘प्राधिकरणा’ला जागा नाही - राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:48 IST

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)चे नाव बदलण्यात येणार आहे. साईचे पुनर्गठन करून त्याला अधिक व्यावसायिक बनवले जाईल.

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)चे नाव बदलण्यात येणार आहे. साईचे पुनर्गठन करून त्याला अधिक व्यावसायिक बनवले जाईल. त्यात सरकारचे लक्ष्य २०२२पर्यंत कर्मचाºयांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत घटवण्याचे आहे. राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘साईतील प्राधिकरण हा शब्द बदलण्यात येणार आहे. कारण या क्षेत्रात त्याला जागा नाही. खेळ हा सेवेशी जोडला गेला आहे.’सध्या साईच्या बजेटचा सर्वांत मोठा भाग खेळाशिवाय इतर कामांवर खर्च होत आहे. राठोड यांनी सांगितले की, केंद्र सरकार अशा कामांचे आऊटसोर्सिंग करेल, आणि सरकार क्रीडा प्रतिभेवर काम करणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती विकसित करण्याची सरकारची इच्छा आहे.’ त्यांनी सांगितले की, ८ ते १८ या वयोगटातील खेळाडूंमधील गुणवत्ता शोधण्यासाठी देशभरात अभियान राबवले जाणार आहे. त्यातून निवडल्या गेलेल्या खेळाडूंना शाळेतच क्रीडा आणि शिक्षण सुविधा पुरवल्या जाणार आहेत.’ तसेच, खेळांना सरकारकडून व्यावसायिक लोकांकडे हस्तांतरित करण्याचे काम करत असल्याचेही क्रीडामंत्री म्हणाले.क्रीडामंत्र्यांनी पुढे सांगितले, ‘क्रीडामंत्रालय नोकºयांमध्ये खेळाडूंनाही कोटा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. नियमानुसार खेळाडूंना पाच टक्के आरक्षण दिले जात आहे.’ (वृत्तसंस्था)>राठोड म्हणाले की, ‘आमची इच्छा आहे की, खेळाडूंसाठी विशेष कोटा निश्चित केला जावा. त्याने जर कोणतेही आॅलिम्पिक पदक पटकावले असेल तर त्याला ‘ग्रेड ए’च्या नोकरीत आरक्षण मिळायला हवे.’