शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाचे लक्ष्य मालिका विजय

By admin | Updated: December 26, 2015 02:55 IST

वेस्ट इंडिजविरुद्ध आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलिया संघ विजयासह आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. होबार्टच्या पहिल्या कसोटीत

मेलबोर्न : वेस्ट इंडिजविरुद्ध आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलिया संघ विजयासह आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. होबार्टच्या पहिल्या कसोटीत तीन दिवसांत आॅस्ट्रेलियाने विंडीजचा डावाच्या फरकाने पराभव केला होता. ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ अशी ओळख असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी धडाकेबाज फलंदाज उस्मान ख्वाजा याचा आॅस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला. शॉन मार्शची जागा फॉर्ममध्ये असलेला ज्यो बर्न्स घेईल. मागच्या सामन्यात शतक झळकविणारा मार्श अपयशी ठरला. त्याला दुसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले नाही. फॉर्ममध्ये असलेली डेव्हिड वॉर्नर- ज्यो बर्न्स या सलामी जोडीला प्राधान्य देण्याचा कठीण निर्णय निवड समितीला घ्यावा लागला. यामुळेच स्कॉट बोलॅन्ड याला अद्यापही पदार्पणाची संधी देण्यात आली नाही. गोलंदाजीत पीटर सिडल आणि जेम्स पॅटिन्सन हे पूर्णपणे फिट आहेत. वेगवान मारा जोश हेजलवूड सांभाळेल. दुसरीकडे पहिली कसोटी गमाविणाऱ्या वेस्ट इंडिजचा युवा कर्णधार जेसन होल्डर याने मागचा पराभव विसरून आॅस्ट्रेलियाला टक्कर देण्यास संघ सज्ज असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या सामन्यासाठी शेनोन गॅब्रियलऐवजी कार्लोस ब्रेथवेट याला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलिया सध्या १-० ने आघाडीवर आहे. (वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणार आॅस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ज्यो बर्न्स, डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, अ‍ॅडम वोग्स, मिशेल मार्श, पीटर नेव्हिल, जेम्स पॅटिन्सन, पीटर सिडल, जोस हेजलवूड आणि नाथन लियॉन.वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, राजेंद्र चंद्रिका, डेरेन ब्राव्हो,सॅमुअल्स, जर्मन ब्लॅकवूड, दिनेश रामदीन, कार्लोस ब्रेथवेट,केमर रोच, जेरोम टेलर, जोमेल वॉरिकेन.