ेएसजेएएन बातमी िक्रकेट
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
पावसाचा खेळ: एसजेएएन आंतर पे्रस
ेएसजेएएन बातमी िक्रकेट
पावसाचा खेळ: एसजेएएन आंतर पे्रस िक्रकेट सामने पुढे ढकललेनागपूर : अवकाळी पावसाच्या व्यत्ययानंतर १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतर प्रेस िक्रकेट स्पधेर्तील शुक्रवार आिण शिनवारचे चार सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.स्पोटर्स् जनर्िलस्ट असोिसएशन ऑफ नागपूरच्यावतीने आयोिजत करण्यात आलेल्या या स्पधेर्त शुक्रवारी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मैदान तसेच धनवटे नॅशनल कॉलेजच्या वसंतनगर मैदानावर साखळी सामने खेळले जाणार होते. तथािप काल रात्र आिण आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने मैदान िनसरडे झाले. खेळपट्टीही खेळण्यायोग्य नसल्याचे दोन्ही मैदानावरील पंचांनी जाहीर करताच आयोजकांनी िद. २ आिण िद. ३ जानेवारी रोजी खेळले जाणारे सामने पुढे ढकलण्याचा िनणर्य घेतला.नव्या वेळापत्रकानुसार ७ जानेवारी रोजी सकाळ संघ पुण्यनगरीिवरुद्ध डॉ. आंबेडकर कॉलेज मैदानावर सकाळी ९.३० पासून सामना खेळेल. त्याच िदवशी वसंतनगर मैदानावर लोकमत-लोकसत्ता हा सामना खेळला जाईल. ८ जानेवारी रोजी वसंत नगर मैदानावर दोन सामने खेळिवले जातील. देशोन्नती- लोकसत्ता हा सामना सकाळी ९.३० पासून आिण तरुण भारत- िहतवाद हा सामना दुपारी १.३० पासून रंगणार आहे. ९ जानेवारी रोजी सकाळ आिण लोकशाही वातार् हा सामना सकाळी ९.३० पासून वसंत नगर मैदानावर खेळिवला जाईल.अन्य सामन्यांच्या वेळापत्रकात कुठलाही बदल झाला नसल्याने एसजेएएनने एका पत्रकाद्वारे कळिवले आहे.(क्रीडा प्रितिनधी)