शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनमुळे आमच्यापुढे नवा पर्याय - संजय बांगर

By admin | Updated: August 10, 2016 20:49 IST

अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने केलेल्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाला सुरवातीच्या धक्क्यानंतर सावरण्यात यश आले. तसेच त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केलेल्या

ऑनलाइन लोकमत

ग्रास आइलेट, दि.10 -  अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने केलेल्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाला सुरवातीच्या धक्क्यानंतर सावरण्यात यश आले. तसेच त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केलेल्या सतत्यामुळे फलंदाजी व्यवस्थापनाकडे नवा पर्याय उलबध्द झाला आहे, अशा शब्दांत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी अश्विनचे कौतुक केले. पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवताना अश्विनने प्रतिकूल परिस्थितीतून टीम इंडियाला सावरण्यात मोलाचे योगदान दिले. आघाडीची फळी कोसळल्यानंतर अश्विनने पहिल्या दिवसअखेर नाबाद ७५ धावांची मजबूत खेळी केली. भारताचा अर्धा संघ १२६ धावांत गारद झाल्यानंतर अश्विनने यष्टीरक्षक वृध्दिमान साहसह उपयुक्त नाबाद शतकी भागीदारी करुन संघाला सावरले.बांगर यांनी सांगितले की, ‘‘सहाव्या क्रमांकावर अश्विनची ही तिसरी खेळी आहे. या मालिकेआधी त्याने कधीही या क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही. त्याच्यामध्ये फलंदाजी करण्याची पुरेपुर क्षमता असल्याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, त्याला अशी अप्रतिम खेळी सहाव्या क्रमांकावर करताना पाहिले नव्हते. त्याचबरोबर एक सलामी फलंदाज म्हणूनही त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्याची माहिती आम्हाला आहे.’’त्याचप्रमाणे, ‘‘अश्विनच्या या शानदार खेळीमुळे आमच्यापुढे अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे खालच्या फळीतील फलंदाज ज्याप्रकारे योगदान देत आहेत, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाचा आत्मविश्वास वाढत आहे,’’ असेही बांगर यांनी सांगितले. शिवाय बांगर यांनी यावेळी अश्विनला चांगली साथ देणाºया झुंजार वृद्धिमान साहाच्या खेळीचेही कौतुक केले. (वृत्तसंस्था)