शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अर्चना-श्रीजा यांना कांस्य

By admin | Updated: September 22, 2015 00:03 IST

भारतीय महिला खेळाडू अर्चना कामत गिरीश आणि श्रीजा अकुला यांनी शानदार कामगिरी करताना क्रोएशिया ज्युनिअर आणि कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत तीन कांस्यपदके जिंकली.

नवी दिल्ली : भारतीय महिला खेळाडू अर्चना कामत गिरीश आणि श्रीजा अकुला यांनी शानदार कामगिरी करताना क्रोएशिया ज्युनिअर आणि कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत तीन कांस्यपदके जिंकली.स्पर्धेत एकूण १६ संघांनी विविध स्पर्धांत सहभाग घेतला. एका आठवड्याआधी इंदौर येथे झालेल्या भारतीय ज्युनिअर व कॅडेट ओपनमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या अर्चना व श्रीजा यांनी क्रोएशियातील ज्युनिअर स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली.अर्चना आणि श्रीजा यांनी हंगेरीच्या किरा स्जाबोच्या साथीने संघ बनवला आणि सर्बिया, चौथा मानांकित इटली, फिनलँड आणि प्युर्तो रिको या मिश्र संघाला सहज पराभूत केले. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाचा ३-१ असा पराभव केला; परंतु उपांत्य फेरीत त्यांना अव्वल मानांकित जर्मनी संघाकडून २-३ फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत अर्चनाने तिच्या दोन्ही लढती जिंकल्या; परंतु श्रीजा व स्जाबो प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलू शकले नाहीत.ज्युनिअर दुहेरीत अव्वल मानांकित अर्चना व श्रीजा जोडीने चेक गणराज्यच्या कॅटरिना चेचोवा आणि निकिता पेट्रोवोवा या जोडीला पराभूत करीत शानदार सुरुवात केली; परंतु उपांत्य फेरीत स्थानिक कालरा आणि स्लोव्हानियाच्या तमारा पावचनिक या जोडीने त्यांना ६-११, ११-४, ११-९, ११-९ अशी मात दिली. त्यामुळे भारतीय जोडीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत सुरेख कामगिरी करणारी अर्चना कॅडेट एकेरीच्या उपांत्य फेरीत द्वितीय मानांकित रोमानियाच्या अँड्रिया ड्रॅगोमेनकडून ७-११, ७-११, ३-११ अशी सहज पराभूत झाली. (वृत्तसंस्था)