शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Whats App वर अनुष्का शर्मा ठरली राष्ट्रीय पनवती

By admin | Updated: March 26, 2015 17:51 IST

भारत सेमीफायनलमध्ये हरला आणि एक अब्ज भारतीयांनी वेगवेगळ्या मार्गांनी आपला राग व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमत

सिडनी, दि. २६ - भारत सेमीफायनलमध्ये हरला आणि एक अब्ज भारतीयांनी वेगवेगळ्या मार्गांनी आपला राग व्यक्त केला. गेल्या काही महिन्यांमध्ये अत्यंत प्रभावी माध्यम झालेल्या व्हॉट्स अ‍ॅपवर लोकांची क्रिएटिव्हिटी उतू जात होती आणि त्यांनी मुख्यत: टीकेचं लक्ष्य केलं विराट कोहली नी सिडनीत सामना बघायला गेलेल्या अनुष्का शर्माला. व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत असलेल्या मेसेजची ही एक झलक...

 
अनुष्का शर्मा "राष्ट्रीय-पनवती" म्हणून घोषितsssss
---
 
साईबाबा आजका मॅच जीता देना...
 
 
साईबाबा - बेटा सिडनी है, शिर्डी नही!
---
 
Kohli misunderstood Dhoni's signal
 
 
Spend some time with Sharma
---
 
Anushka to virat,"-: बाऊन्सर था बेबी, डक करना चाहिये था ना!"
---
 
दिख रहे है इंडिया के तेवर
 
 
जा रहे है अनुष्का के एक एक देवर
---
 
बाई पाई पेशवाई गेली
 
कोहली क्या चिज है
---
 
घाबरु नका मित्रानो आपला जुना वर्ल्डकप आहे,
तो आपण पिताम्बरी ने धुऊ आणि अजुन ५ वर्ष वापरु
---
 
ठेच लागल्यावर जसा बाप आठवतो, तसं धोनीला आज युवराज आठवत असेल!
---
Switch ur channel, Utv action पे LOC कारगिल आ रहा है, वहाँ इंडिया जीत रहा है...
---
 
Dear Sir,
 
My uncle who died in the morning just woke up. I am reaching office in 30 mins.
 
Thanks
---
आस्था चैनल लगालो...वहीं से मन को ताकत मिलेगी।
---
 
India's batting Line Up
1.Rohit
2.Dhawan
3.Kohli
4.Rahane
5.Raina
6.Dhoni
7. ओ पालनहारे
8. निर्गुण ओ न्यारे
9. तुमारे बिन हमरा
10. कौनो नाही
---
 
अनुष्का विराट का एक रन देखने सिडनी तक आई...
 
 
 
 
True Love
---
 
३२९ धावांमध्ये भारताला ५० %  सबसिडी देण्याची रामदास आठवलेंची मागणी
---
 
आज सुट्टी घेतलेल्या लोकांसाठी सेट मॅक्सवर सूर्यवंशम मुव्ही सरू.
---
 
अनुष्का भाभी के ढिले पड़ गए तेवर
 
ना संया चले
 
ना देवर
---
 
कलमुँही, दिलजली, चुड़ैल,
भिखारी, हरामी मरने गयी
ऑस्ट्रेलिया में,
=
=
=
=
=
=
=
=
मेरे बच्चे का जीना हराम कर दिया: - 
विराट की माँ
---
 
हे भगवान
 
आज का मैच जितवा दो
 
एडमिन का तिरूपति बालाजी मैं लाकर मुडन करवायेंगे।
और शुद्ध घी के लड्डू का प्रसार भी बाटेंगे
---
 
जॉन्सनने ने भारतीय फलंदाज बाद केल्यामुळे 
"जॉन्सन अँड जॉन्सन"च्या
उत्पादनांवर बंदी घालण्याची आठवले यांची मागणी
---
 
Johnson got a friend request from Anushka...
---
 
Anushka's Status on FB
 
"Single"...
---
 
Gambhir calls to Yuvraj
Hello: hahahahahahahahahhahahahahahahahaha
.
.
.
.
.
Yuvraj : hahahahahahahahahhahahahahahahahaha
---
 
एक मिनट का मौन उनलोगों के लिए जिन्होंने आज के दिन के लिए छुट्टी ली थी।
---
ठेच लागल्यावर जसा बाप आठवतो,
तसा धोनीला आज युवराज आठवत असेल,
गर्लफ्रेंडसाठी शतक ठोकणारे भरपूर आहेत,
 
पण कॅन्सर झालेला असताना,
भारताला विश्वचषक जिंकून देणारा,
फक्त युवराज होता...
---
ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडने वर्ल्डकप होस्ट किया,
ऐर अब खुदही फायनलभी खेलेंगे,
 
भाई यही सब करना था,
तो हमे बुलायाही क्यूँ?
---
काय कळत नाही राव...
 
 
शरद पवार पाकिट वाटायला गेले होते?
 
का घ्यायला???
---