शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अँटोनी ग्रिझमन सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू

By admin | Updated: July 13, 2016 03:08 IST

यजमान फ्रान्सचा स्टार खेळाडू आणि स्पर्धेत सर्वाधिक ६ गोल करणाऱ्या ग्रिझमनला युरो २०१६चा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून गौरवण्यात आले.

पॅरिस : यजमान फ्रान्सचा स्टार खेळाडू आणि स्पर्धेत सर्वाधिक ६ गोल करणाऱ्या ग्रिझमनला युरो २०१६चा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून गौरवण्यात आले. पोर्तुगालच्या रुई पॅट्रिशियोला सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा बहुमान देण्यात आला.२५ वर्षीय सडपातळ अंगकाठीच्या ग्रिझमनने या स्पर्धेत सर्वाधिक ६ गोल केले, तर २ गोलमध्ये सहायकाची भूमिका पार पाडली. फ्रान्सला विजेतेपदाचा मुकुट मिळवून देण्यात तो अपयशी ठरला असला, तरी संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाण्यात त्याने मोठा वाटा उचलला. जर्मनीविरुद्ध त्याने २-० असा विजय मिळवताना दोन्ही गोल केले होते. तत्पूर्वी, त्याने आयर्लंडविरुद्ध राउंड १६च्या सामन्यात २ गोल नोंदवून संघाला २-१ ने विजय मिळवून दिला होता. ग्र्रिझमन १९८४नंतर पहिला खेळाडू बनला आहे, ज्याने युरो स्पर्धेत ६ गोल केले आहेत. या स्पर्धेत मायकेल प्लाटिनीने ९ गोल केले होते. त्याच्यानंतर ग्रिझमनचा क्रमांक लागतो. युफाने सेमीफायनलपर्यंत पोहोचणाऱ्या ४ संघांतून ११ जणांचा संघ निवडला. यात विजेत्या पोर्तुगालच्या ४, फ्रान्सच्या २, जर्मनीच्या ३ आणि वेल्सच्या २ खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ख्रिस्तियानो रोनाल्डोचा यात समावेश असला, तरी वेल्सचा कर्णधार गेरॉथ बॅलेचा मात्र समावेश नाही.निवडण्यात आलेले खेळाडूगोलकीपर : रुई पॅट्रिशियो (पोर्तुगाल), डिफेंडर : जोशुआ किमीच (जर्मनी), जेरॉम बोएटेंग (जर्मनी), पेपे (पोर्तुगाल), राफेल गुएरिरो (पोर्तुगाल), मिडफिल्डर : टोनी क्रूस (जर्मनी), जो अ‍ॅलेन (वेल्स), अँटोनी ग्रिझमन (फ्रान्स) अ‍ॅरेन रामी (वेल्स), दिमित्री पायेट (फ्रान्स) व फॉरवर्ड : ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल).