शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अंकुर, जीतूच्या कामगिरीवर नजर, विश्वकप नेमबाजी फायनल आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 04:29 IST

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली प्रथमच आयोजित आयएसएसएफ विश्वकप फायनल्स नेमबाजी स्पर्धेत फॉर्मात असलेला डबल ट्रॅप नेमबाज अंकुर मित्तल व पिस्तूल किंग जीतू राय यांच्या कामगिरीवर नजर राहणार आहे.

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली प्रथमच आयोजित आयएसएसएफ विश्वकप फायनल्स नेमबाजी स्पर्धेत फॉर्मात असलेला डबल ट्रॅप नेमबाज अंकुर मित्तल व पिस्तूल किंग जीतू राय यांच्या कामगिरीवर नजर राहणार आहे. मंगळवारपासून या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा म्हणजे नेमबाजीमध्ये भारताच्या वाढत्या प्रभावाची जाणीव करून देणारी आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेले भारताचे अव्वल नेमबाज आपली छाप सोडण्यास प्रयत्नशील आहेत.कर्णीसिंग नेमबाजी रेंजमध्ये आयोजित या स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांना जगातील दिग्गज नेमबाजांकडून कडवे आव्हान मिळेल. भारतात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन होत आहे. त्यात चार विश्वकप स्पर्धेतील सर्वोत्तम नेमबाज सहभागी होत आहेत.गेल्या वर्षी रिओ आॅलिम्पिकच्या १५ स्पर्धांमधील ९ चॅम्पियन यात सहभागी होत आहे तर तीन माजी चॅम्पियन नेमबाजही यात दिसतील. या अकरा खेळाडूंमधील दोन (इजिप्तचा २१ वर्षीय एअर पिस्तूल चॅम्पियन अन्ना कोराकाकी व जर्मनीचा क्रिस्टियन रेइत्ज) पुन्हा एकदा सुवर्णपद पटकावण्याच्या निर्धाराने उतरणार आहेत. यजमान भारताचे एकूण १० नेमबाज ३ स्पर्धांमध्ये नशीब आजमावतील. त्यात जगातील अव्वल डबल ट्रॅप नेमबाज अंकुर मित्तल, जगातील माजी नंबर वन नेमबाज जीतू यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)>जीतू राय (१० मीटर पिस्तूल, ५० मीटर पिस्तूल, मिश्र टीम एअर पिस्तूल), अनप्रीत सिंग (५० मीटर पिस्तूल), पूजा घाटकर (१० मीटर एअर रायफल), रवी कुमार (१० मीटर एअर रायफल), अंकुर मित्तल (डबल ट्रॅप), शपथ भारद्वाज (डबल ट्रॅप), संग्राम दहिया (डबल ट्रॅप), हिना सिद्धू (मिश्र टीम एअर पिस्तूल), मेघना सज्जनार (मिश्र टीम एअर रायफल), दीपक कुमार (मिश्र टीम एअर रायफल).