शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अनीष, नीरज अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 02:17 IST

युवा नेमबाज अनीष भानवाला आणि नीरज कुमार यांनी मेक्सिकोतील गुआदालाजारा येथे सुरू असलेल्या आयएएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीकडे कूच केली आहे.

नवी दिल्ली - युवा नेमबाज अनीष भानवाला आणि नीरज कुमार यांनी मेक्सिकोतील गुआदालाजारा येथे सुरू असलेल्या आयएएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीकडे कूच केली आहे.सिनियर विश्वचषकात पहिल्यांदा सहभागी झालेल्या १५ वर्षांच्या अनीषने पहिल्या पात्रता फेरीत तिसरे स्थान पटकविले. याच प्रकारात २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमधील तीन पदक विजेते सहभागी झाले आहेत. याच प्रकारातील राष्टÑीय चाचणीत अनीषने विश्वविक्रमाशी बरोबरी साधली होती. त्याने ३०० पैकी २९४ गुणांची कमाई केली. रिओ आॅलिम्पिकचा कांस्य विजेता चीनचा यूएहोंग ली याने देखील २९४ गुण नोंदवित दुसरे आणि नवी दिल्ली विश्वचषकाच्या फायनल्सचा रौप्य विजेता फ्रान्सचा क्लेमेंट बेसाग्वे याने २९५ गुणांची कमाई केली. अनीषचा सहकारी नीरज याने २९१ गुणांची कमाई करीत सहावे स्थान पटकविले. दरम्यान काल झालेल्या ट्रॅप मिश्र प्रकारात कायनान वेनाई आणि सीमा तोमर ही भारतीय जोडी १४ व्या स्थानावर घसरली. स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण आणि चार कांस्य पदके जिंकली आहेत.(वृत्तसंस्था)अनिष आणि नीरज यांच्या शानदार कामगिरीनंतर विश्वचषक स्पर्धेत आणखीन पदक जिंकण्याची संधी भारतासाठी निर्माण झाली आहे. दोघांनीही पदक जिंकण्यात यश मिळवले तर पदकतालिकेतील भारताचे अव्वलस्थान मजबूत होईल.

टॅग्स :ShootingगोळीबारSportsक्रीडा