शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अनिरुद्ध देशपांडे ठरला विजयी ‘राजा’

By admin | Updated: July 24, 2016 00:48 IST

अव्वल मानांकित अनिरुद्ध देशपांडे याने शानदार कामगिरी करीत ‘एव्हरी संडे रॅपिड चेस’ स्पर्धेच्या १४व्या सत्राचे विजेतेपद आपल्या नावे केले.

पुणे : अव्वल मानांकित अनिरुद्ध देशपांडे याने शानदार कामगिरी करीत ‘एव्हरी संडे रॅपिड चेस’ स्पर्धेच्या १४व्या सत्राचे विजेतेपद आपल्या नावे केले.सिम्बायोसिसजवळील मंगलवाडी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. ७ फेरींच्या या स्पर्धेत अनिरुद्धने अपराजित राहण्याचा पराक्रम करताना ५ विजय आणि २ बरोबरीसह ६ गुण मिळवले. प्रत्येकी ५.५ गुण मिळवणारे शंतनू भांबुरे, गौरव हगवणे, संकर्ष शेळके अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. टायब्रेक गुणांत गौरव आणि संकर्षपेक्षा सरस ठरल्याने शंतनू उपविजेतेपदाचा मानकरी ठरला.जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या या सत्रातील सहभागी खेळाडूंत तब्बल जण ३४ आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त होते. अंतिम फेरीत अनिरुद्धला गौरव हगवणेविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. गतविजेता सिद्धांत ताम्हणकर गौरव झगडेकडून पराभूत झाला. संकर्षला हिमांशू छाब्राने बरोबरीत रोखले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय आर्बिटर राजेंद्र शिदोरे यांच्या हस्ते झाले. (क्रीडा प्रतिनिधी)सातव्या फेरीचेमहत्त्वपूर्ण निकाल अनिरुद्ध देशपांडे (६ गुण) बरोबरी वि. गौरव हगवणे (५.५). दिगंबर जाईल (५) बरोबरी वि. शंतनू भांबुरे (५.५). संकर्ष शेळके (५.५) विवि हिमांशू छाब्रा (४.५). रोहन जोशी (४.५) पराभूत वि. आकांक्षा हगवणे (५). गौरव झगेड (५) विवि सिद्धांत ताम्हणकर (४). अंजनेय फडके (५) विविकनाद आफळे (४). सोहम दातार (४.५) विवि मानस पंडित (४). आर. जी. नारगुंडकर (३.५) पराभूत वि. जयकुमार देसाई (४.५).विविध वयोगटातील सर्वोत्तम खेळाडू१० वर्षांखालील : नीरव किल्लेदार, शार्दुल गोडबोले, अर्णव देशपांडे.१२ वर्षांखालील : दिगंबर जाईल, मानस पंडित, श्रावणी हलकुडे.१४ वर्षांखालील : गौरव झगडे, आदित्य देशपांडे, मानसी ठाणेकर.१६ वर्षांखालील : अंजनेय फडके, अद्वय साने, श्रावणी सरोदे.सर्वोत्तम महिला खेळाडू : पर्णवी राणे.सर्वोत्तम प्रौढ : आर. जी. नारगुंडकर.