शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक बॉक्सिंगमध्ये अमित पंघाल उपांत्य फेरीत, भारताचे पदक निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 04:23 IST

आशियाई सुवर्ण विजेता अमित पंघालने (५२ किलो) बुधवारी विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

एकातेरिनबर्ग : आशियाई सुवर्ण विजेता अमित पंघालने (५२ किलो) बुधवारी विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याचवेळी अन्य लढतीत मनीष कौशिक (६३ किलो) यानेही शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. यासोबतच भारताचे दोन पदक निश्चित झाली आहेत.आशियाई चॅम्पियन आणि दुसरा मानांकित पंघालने फिलिपिन्सचा कार्लो पालाम याच्यावर ४-१ ने विजय नोंदविला. पंघालने याआधी पालामवर मागच्यावर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेतही विजय नोंदविला होता. उपांत्य लढतीत हरियाणाच्या पंघालची गाठ कझाखस्तानच्या साकेन बिबोसिनोवविरुद्ध पडेल. बिबोसिनोवने उपांत्यपूर्व फेरीत अर्मेननियाचा युरोपियन सुवर्ण विजेता आर्टर होवहानिशयान याला नमविले. पंघालने गतवर्षी विश्व चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. ४९ किलो गटात त्याला गत चॅम्पियन हसानबॉय दुस्मातोवकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.राष्ट्रकुल रौप्य विजेता कौशिकने एकतर्फी सामन्यात ब्राझीलच्या वाँडरसन डि ओलिवेरा याचा ५-० असा धुव्वा उडवला. कौशिकने मोक्याच्यावेळी आक्रमक पवित्रा घेतला. पुढील फेरीत त्याची लढत क्यूबाचा अव्वल मानांकीत अँडी गोमेझ क्रूझविरुद्ध होईल. ९१ किलो वजनी गटात संजीतचा इक्वाडोरच्या ज्युलियो कास्टिलो टोरेसविरुद्ध १-४ असा पराभव झाला.