शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कसोटीतील अष्टपैलूंच्या क्रमवारीत आर. अश्विन अव्वल

By admin | Updated: March 13, 2017 18:23 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या कसोटीतील अष्टपैलूंच्या नवीन क्रमवारीत भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनने अव्वल स्थान पटकाविले आहे.

ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 13- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या कसोटीतील अष्टपैलूंच्या नवीन क्रमवारीत भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनने अव्वल स्थान पटकाविले आहे. याआधी बांगलादेशचा शकीब अल हसन प्रथम क्रमांकावर होता. 
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी आश्‍विनच अष्टपैलूंच्या क्रमवारीत अग्रस्थानी होता. मात्र, पुणे कसोटीत अष्टपैलू कामगिरी करण्यात त्याला अपयश आले होते. त्यामुळे त्याची क्रमवारीत घरसण झाली आणि बांगलादेशच्या शकीब अल हसनला अव्वल स्थान मिळाले. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शकीबचीही कामगिरी खराब झाली. त्यामुळे या कसोटीनंतर त्याच्याही क्रमांकात घसरण झाली. यामुळे आर. अश्विन पुन्हा अव्वल ठरला. अष्टपैलूंच्या क्रमवारीत आर. अश्विनला 434 गुण आहेत, तर शकीबला 403 गुण आहेत.
कसोटी फलंदाजाच्या क्रमवारीत भारताचा कप्तान विराट कोहली मागे पडला आहे.  विराट कोहली दुस-या स्थानावरुन चौथ्या स्थानावर आला आहे. तर, न्युझीलंडचा कप्तान केन विल्यम्सन दुस-या स्थानावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केन विल्यम्सने 130 धावांची खेळी केल्यामुळे त्यांचे गुण वाढले आणि त्याने इंग्लंडचा ज्यो रुट आणि विराट कोहलीला मागे टाकले. याचबरोबर, कसोटी गोलंदाजाच्या क्रमवारीत सुद्धा आर. अश्विन अव्वल स्थानावर आहे. तर रवींद्र जडेजा दुस-या स्थानावर आहे.
 
(आयसीसी क्रमवारीत अश्विन-जडेजाने रचला इतिहास, दोघंही अव्वल)