शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अजय सिंगने पटकावले विक्रमी सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 04:59 IST

राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग : आॅलिम्पिक पात्रतेचा गुणही मिळवला

आपिया : भारतीय वेटलिफ्टिर अजय सिंग याने शुक्रवारी क्लिन अ‍ॅँड जर्क प्रकारात नवा राष्ट्रकुल विक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. २२ वर्षाच्या अजय सिंगने ८१ किलो वजन गटात क्लिन अ‍ॅँड जर्क प्रकारात आपल्या वजनाच्या दुप्पट (१९० किलो) वजन उचलले. तसेच त्याने आॅलिम्पिक पात्रतेसाठी गुणही मिळवला.आशियाई युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदक मिळवलेल्या अजयसिंग याने स्नॅच प्रकारात १४८ किलो वजन उचलले. त्यामुळे त्याचे एकूण वजन ३३८ किलो झाले. अजयची ही कामगिरी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट आहे.या गटात भारताच्या पापुल चांगमई याने रौप्य पदक मिळवले. चांगमई याने एकूण ३१३ किलो (१३५ व १७८) वजन उचलले. महिलांच्या ८७ किलो गटात पी. अनुराधाने २२१ किलो वजन उचलले. पुरुषांच्या ८९ किलो गटात राष्टÑकुल सुवर्ण विजेता आर. व्ही. राहुल कुल याने ३२५ किलो उचलत दुसरा क्रमांक पटकावला.