शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अजय शिर्के यांच्यावर मानहानीचा आरोप होऊ शकतो

By admin | Updated: September 22, 2016 05:41 IST

बीसीसीआयच्या सचिवपदी बिनविरोधपणे निवडून आलेले अजय शिर्के यांना मानहानी प्रकरणी दोषी ठरवले जाऊ शकते

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या सचिवपदी बिनविरोधपणे निवडून आलेले अजय शिर्के यांना मानहानी प्रकरणी दोषी ठरवले जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश लोढा समितीच्या जवळील सूत्रांनी सांगितली. शिर्के यांनी जाहीर केलेल्या पत्रामधील एका टिप्पणीबाबत समितीला आक्षेप असल्याचे कळले आहे. त्याचबरोबर बुधवारी मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधरण सभेचा अहवालही बीसीसीआयने सादर केला नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, या सभेमध्ये बीसीसीआयने घेतलेल्या सर्व आठही निर्णयावर समिती गांभीर्याने लक्ष देत आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिकदृष्ट्या बीसीसीआयने घेतलेले सर्व आठ निर्णय लोढा समिती शिफारशींच्या उल्लंघन करणाऱ्या आहेत. शिवाय शिर्के यांनी काढलेल्या पत्रामध्ये उल्लेख होता की, समितीचे सचिव गोपाळ शंकरनारायण यांनी कथितपणे निवडकर्त्यांच्या चारित्र्यावर चुकीची टीका केली आहे. समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी शिर्के यांना मानहानीच्या आरोपाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)