शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अजाज, जयवंती याचे एकहाती वर्चस्व

By admin | Updated: July 20, 2016 05:12 IST

अजाज शेख आणि ठाणेकर जयवंती देशमुख यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात बेस्ट लिफ्टरचा किताब पटकावताना दबदबा राखला.

मुंबई : नुकताच झालेल्या जिल्हास्तरीय खुल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मुंबईकर अजाज शेख आणि ठाणेकर जयवंती देशमुख यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात बेस्ट लिफ्टरचा किताब पटकावताना दबदबा राखला. त्याचवेळी मुंबई शहर संघाने स्पर्धेवर एकहाती वर्चस्व राखताना दोन्ही गटाच्या सांघिक विजेतेपदावर कब्जा केला.कलिना येथील इंडियन एअरलाइन्स कॉलनी येथे झालेल्या या स्पर्धेत अजाजने ६९ किलोवजनी गटात वर्चस्व राखल्यानंतर अंतिम फेरीतही सर्वाधिक वजन उचलताना बाजी मारली. त्याने ६९ किलोवजनी गटात एकूण २५२ किलोचा भार उचलला. १०५ किलोवजनी गटात तब्बल ३०० किलो वजन उचलण्याचा पराक्रम केलेल्या अनुप कदमलाही अंतिम फेरीत अजाजला रोखणे शक्य झाले नाही. त्याचवेळी महिलांमध्ये ४८ किलोवजनी गटात बाजी मारलेल्या जयवंती यांनी अंतिम फेरीतही वर्चस्व राखताना विजेतेपद उंचावले. ४८ किलोवजनी गटात एकूण १४१ किलो उचलताना जयवंतीने वर्चस्व राखले. तर गनिता चव्हाण व नेहल भिलारे यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे ६३ किलोवजनी गटात १४५ किलोवजनाचे भार उचलेल्या शोभा इंगळेने जयवंतीला कडवी झुंज दिली. मात्र तीला पिछाडीवर टाकण्यात शोभा अपयशी ठरली. (क्रीडा प्रतिनिधी)गटनिहाय निकाल : पुरुष : ५६ किलोगट : १. राहुल जाधव (ठाणे), २. साहिल जाधव (ठाणे), ३. अमृत नांगरे (मुंबई). ६२किलोगट : १. सुनिल सकपाळ (मुंबई), २. प्रतिक कदम (मुंबई), ३. रवी कुमार (मुंबई).६९किलोगट : १. अजाज खान (मुंबई), ईश्वर इमले (मुंबई), सचिन पवार (मुंबई).७७ किलोगट : १. अजिंक्य शेनोडे (मुंबई), २. शिवाजी महाजन (मुंबई), ३. प्रणित शिंदे (मुंबई).८५ किलोगट : १. सुशांत साळवी (मुंबई), २. सुरेश प्रसाद (मुं. उपनगर), ३. निरंजन एपिली (मुंबई).९४ किलोगट : १. घनश्याम देसाई (मुंबई), २. तेजस मराठे (मुं. उपनगर), ३. ज्योतिश किर्तुनिया (मुं. उपनगर). १०५ किलोगट : १. अनुप कदम (मुंबई), २. क्रिष्णा मढवी (ठाणे), ३. अजित पाटील (मुं. उपनगर). १०५ हून अधिक : १. मनोज मोरे (मुंबई), २. रेमंड जॉर्ज (मुंबई), ३. योगेश भोसले (मुं. उपनगर).