शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
4
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
6
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
7
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
8
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
9
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
10
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
11
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
12
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
13
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
14
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
15
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
16
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
17
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
18
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
19
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
20
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

विमानप्रवासाची हौस भागली

By admin | Updated: March 30, 2016 02:46 IST

सराव सामने व विविध ठिकाणी होणाऱ्या सामन्यांसाठी न्यूझीलंडला बरीच फिरस्ती करावी लागली. त्यावर आमच्या खेळाडूंनी भारतात हॉटेलिंग व विमानोड्डाणांचा पुरेपूर आनंद घेतला

नवी दिल्ली : सराव सामने व विविध ठिकाणी होणाऱ्या सामन्यांसाठी न्यूझीलंडला बरीच फिरस्ती करावी लागली. त्यावर आमच्या खेळाडूंनी भारतात हॉटेलिंग व विमानोड्डाणांचा पुरेपूर आनंद घेतला असल्याची मिश्कील टिप्पणी न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन याने केली आहे. न्यूझीलंडने १० व १२ मार्च रोजी मुंबईत दोन सराव सामने खेळले. त्यानंतर १५ मार्चला नागपूरमध्ये भारताविरुद्ध आपल्या अभियानास सुरुवात केली. तर, १८ मार्च रोजी धरमशाला येथे, तर २२ मार्च रोजी मोहालीत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळला. त्यानंतर २६ मार्च रोजी बांगलादेश संघाशी खेळण्यासाठी कोलकाता येथे आला होता. आता पुन्हा दिल्ली येथे संघ आला आहे. विल्यम्सन म्हणाला, भारताचे विविध भाग पाहता आले. हा अनुभव शानदार होता. त्यानिमित्ताने खेळाडूंनीदेखील विविध प्रकारच्या हॉटेलमध्ये वास्तव्याचा व विमानोड्डाणांचा पुरेपूर आनंद घेतला.