शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

आॅलिम्पिकनंतर निवृत्त होणार

By admin | Updated: September 29, 2015 00:03 IST

भारताची दिग्गज महिला बॉक्सर मेरी कोम हिने आपल्या निवृत्तीचे संकेत देताना आगामी रिओ आॅलिम्पिक माझ्यासाठी शेवटची असून

दार्जिलिंग : भारताची दिग्गज महिला बॉक्सर मेरी कोम हिने आपल्या निवृत्तीचे संकेत देताना आगामी रिओ आॅलिम्पिक माझ्यासाठी शेवटची असून, या स्पर्धेनंतर बॉक्सिंगमधून निवृत्ती घेणार, असे सांगितले. त्याच वेळी यानंतर खेळाडू या नात्याने नाही; मात्र प्रशिक्षक म्हणून बॉक्सिंगशी कायम जोडली जाणार, असेही मेरीने सांगितले.दार्जिलिंग येथील नेपाळी मुलींच्या शाळेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मेरीने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भविष्यातील वाटचालींविषयी सांगितले. रिओ आॅलिम्पिकनंतर मी निवृत्ती घेणार असून, यानंतर मी माझ्या स्वत:च्या बॉक्सिंग अकादमीमध्ये नवोदितांना प्रशिक्षण देणार असल्याचे पाच वेळची वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोम हिने सांगितले. अनेक वर्षांपासून मी स्वत:ला रिंगमध्ये सिद्ध करीत असून, आतापर्यंत मी स्वत:ला रिंगमध्ये सिद्ध करीत आहे, असेही मेरी म्हणाली.मागील आठवड्यात मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मेरीने ईशान्य भारतीय असल्याने आपल्यावर अनेकदा अन्याय झाल्याचे वक्तव्य केले होते. याविषयी मेरीने फार काही न बोलता स्पष्ट केले की, आॅलिम्पिक प्रवेशासाठी मी माझ्यापरीने पुर्ण तयारी करीत असून मला सरकारकडून योग्य ती मदत मिळत आहे.