शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेची नवीन कार्यकारिणी , आदिल सुमारीवाला यांच्याकडे धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:06 IST

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदी माजी आॅलिम्पियन मुंबई शहरचे आदिल सुमारीवाला, तर सरचिटणीसपदी आंतरराष्टÑीय तांत्रिक अधिकारी सतीश उचिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मुंबई : महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदी माजी आॅलिम्पियन मुंबई शहरचे आदिल सुमारीवाला, तर सरचिटणीसपदी आंतरराष्टÑीय तांत्रिक अधिकारी सतीश उचिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.रायगड जिल्ह्यातील नवाडे, पी. जे. म्हात्रे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे झालेल्या निवडणुकीत २०१६-२० वर्षांसाठीची संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली. खजिनदारपदी सोलापूरचे राजू प्याटी यांची निवड झाली. पुण्यात गेल्या वर्षी तीन डिसेंबरला झालेली बैठकच या वेळी पुढे सुरू करण्यात आली. त्यानुसार ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी, महासंघातर्फे कोषाध्यक्ष पी. के. श्रीवास्तव, महाराष्ट्र आॅलिंपिक संघटनेचे नामदेव शिरगावकर निरीक्षक म्हणून उपस्थित होते.कार्यकारिणी (२०१६-२०) पुढीलप्रमाणे : -आजीवन अध्यक्ष : सुरेश कलमाडी, अध्यक्ष : आदिल सुमारीवाला, चेअरमन : अ‍ॅड. अभय छाजेड, उपाध्यक्ष : नारायण खडके, बालाराम पाटील, श्रीकांत जोशी, दिलीप जयस्वाल, गोपालसिंग राजपूत, संजय बडोले, रणजितसिंग राणे, ए. रिझवी. सरचिटणीस : सतीश उचिल.सहसचिव : संजय पाटील, राजीव जोशी, माधव शेजूळ, प्रलोभ कुलकर्णी, हेमंत पांडे, अतुल पाटील, ललित जिवानी, खजिनदार : राजू प्याटी, सदस्य : सुरषा फरकाटे, अशोक अहेर, रमेश गंगावणे, विक्रम संख्ये, राजेश जाधव, अनिल बोंडे, शरद सूर्यवंशी, संजय वाटेगावकर, एएफआय प्रतिनिधी : अध्यक्ष व सरचिटणीस.