शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

सराव जोड

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

रोहितने या लढतीत फिटनेस सिद्ध करताना १२२ चेंडूंमध्ये १२ चौकार व ७ षटकारांच्या सा‘ाने १५० धावांची खेळी केली. तिरंगी मालिकेच्या सलामी लढतीत शतकी खेळी केल्यानंतर दुखापतीमुळे रोहितला मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते. त्याच्या फिटनेसबाबत साशंकता होती. पण, रोहितने दीडशतकी खेळी करीत विश्वकप स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले.

रोहितने या लढतीत फिटनेस सिद्ध करताना १२२ चेंडूंमध्ये १२ चौकार व ७ षटकारांच्या सा‘ाने १५० धावांची खेळी केली. तिरंगी मालिकेच्या सलामी लढतीत शतकी खेळी केल्यानंतर दुखापतीमुळे रोहितला मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते. त्याच्या फिटनेसबाबत साशंकता होती. पण, रोहितने दीडशतकी खेळी करीत विश्वकप स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात अर्धशतकी खेळी करणार्‍या सलामीवीर शिखर धवनला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. तो केवळ ४ धावा काढून बाद झाला. कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणार्‍या विराटची बॅट वन-डे सामन्यांत त्याच्यावर रुसलेली असल्याचे दिसून आले. पाच धावांवर बाद झाल्यामुळे विराटचे फलंदाजीतील अपयश भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
भारताची चौथ्या षटकांत २ बाद १६ अशी अवस्था असताना रोहित व रैना यांनी तिसर्‍या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. चौथ्या स्थानावर खेळताना रैनाने ७१ चेंडूंमध्ये ५ चौकार व ३ षटकारांच्या सा‘ाने ७५ धावांची खेळी केली. रैना चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाल्यानंतर रोहितने रहाणेच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. या दोन भागीदारींमुळे भारताला दमदार धावसंख्या उभरता आली. रोहित दीडशतकी खेळी केल्यानंतर बाद झाला. ऑस्ट्रेलियात चमकदार कामगिरी करीत असलेल्या रहाणेने कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत (१०) पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची आक्रमक भागीदारी केली. धोनीला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यानंतर रहाणेने रवींद्र जडेजाच्या (नाबाद ११) साथीने ४२ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला ३६४ धावांची मजल मारून दिली. रहाणेने ६१ चेंडूंमध्ये १२ चौकार व २ षटकार लगावताना नाबाद ८८ धावा फटकाविल्या.