शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अक्रम जोड

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

विंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सहमतीने आयपीएलबाबत काही योजना तयार करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपर्यंत विंडीजच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देण्यात येऊ नये, असे विंडीज बोर्डाने बीसीसीआयला सांगायला हवे. त्यानंतर खेळाडूंचे वर्तन बघायला हवे. देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा दुसरी कुठली बाब महत्त्वाची नाही. पाकिस्तानतर्फे क्रिकेट खेळल्यामुळे मला जगात ओळख निर्माण करता आली. सचिन आज जे काही आहे ते केवळ भारतातर्फे क्रिकेट खेळल्यामुळे आहे.

विंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सहमतीने आयपीएलबाबत काही योजना तयार करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपर्यंत विंडीजच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देण्यात येऊ नये, असे विंडीज बोर्डाने बीसीसीआयला सांगायला हवे. त्यानंतर खेळाडूंचे वर्तन बघायला हवे. देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा दुसरी कुठली बाब महत्त्वाची नाही. पाकिस्तानतर्फे क्रिकेट खेळल्यामुळे मला जगात ओळख निर्माण करता आली. सचिन आज जे काही आहे ते केवळ भारतातर्फे क्रिकेट खेळल्यामुळे आहे.
भारतीय संघाचा विचार करता आठवड्याअखेर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. अनेक जाणकार दक्षिण आफ्रिका संघाला विजयाचा दावेदार मानत आहे, पण माझ्या मते ही लढत चुरशीची होईल. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध भारतीय संघाला योजनाबद्ध फलंदाजी करावी लागेल. सलामीवीरांवर चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी राहणार आहे. १० षटकांत त्यांनी गडी न गमाविता ४० धावाही फटकावल्या तरी ती वाईट कामगिरी ठरणार नाही. सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली तर धोनी व रैना यांना अखेर आक्रमक खेळी करण्याची संधी राहील. सलामीवीरांना कसोटीप्रमाणे सावध फलंदाजी करावी लागेल.
भारतीय संघाला काही अडचण भासत असेल तर त्यांनी झिम्बाब्वेविरुद्धची लढत बघावी. झिम्बाब्वेने त्या लढतीत सुरुवातीला दक्षिण आफ्रिका संघावर वर्चस्व गाजवले होते. ही लढत सर्वंच संघांसाठी प्रेरणादायी ठरेल. दक्षिण आफ्रिका संघ बलाढ्य आहे पण, अपराजित नाही, हे झिम्बाब्वे संघाने सिद्ध केले आहे. (टीसीएम)