शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य, सुहानी यांना कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:36 IST

आदित्य पाटील आणि सुहानी लोहिया या मुंबईकरांनी अभिमानास्पद कामगिरी करताना नुकताच झालेल्या आशियाई शालेय बुध्दिबळ स्पर्धेत आपआपल्या गटात कांस्य पदकाची कमाई केली.

मुंबई : आदित्य पाटील आणि सुहानी लोहिया या मुंबईकरांनी अभिमानास्पद कामगिरी करताना नुकताच झालेल्या आशियाई शालेय बुध्दिबळ स्पर्धेत आपआपल्या गटात कांस्य पदकाची कमाई केली. आदित्य आणि सुहानी दोघेही दक्षिण मुंबई बुद्धिबळ अकादमी (एसएमसीए) येथे सराव करतात.चीनमध्ये शनिवारी झालेल्या या स्पर्धेत ७ वर्षीय आदित्यने स्पर्धेत लक्षवेधी आगेकूच करताना ७ वर्षांखालील जलद गटात आपली छाप पाडली. १० देशांतील २६ खेळाडूंचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत आठवे मानांकन असलेल्या आदित्यने ७ पैकी ५ गुणांची कमाई करत कांस्य पदक पटकावले. फिलिपाइन्सच्या अल बाशर याने स्पर्धेत दबदाबा राखताना ७ पैकी ७ गुण मिळवताना निर्विवादपणे कब्जा केला.तसेच, चीनचा चेन झीयुआन आणि आदित्य दोघांनीही प्रत्येकी ५ गुणांची कमाई केली होती. परंतु, सर्वोत्तम सरासरीच्या जोरावर रौप्य पदक पटकावले, तर आदित्यला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.दुसरीकडे, ८ वर्षीयवूमन कँडिडेट मास्टर (डब्ल्यूसीएम) सुहानीने आपली विजयीघोडदौड कायम राखताना आपल्या खात्यात आणखी एका पदकाची भर पाडली. याआधी एकमहिन्यापुर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल बुध्दिबळ स्पर्धेतही कांस्य पटकावून पहिल्यांदा सुहानी लोहानी प्रकाशझोतात आली होती. चीनमध्येही सुहानीने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना ९ वर्षांखालील गटात कांस्य पदकावर नाव कोरताना आपल्या कामगिरीत सातत्य राखले.