कुस्ती स्पर्धेत 50 जणांचा सहभाग
By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST
वळसंग: आचेगाव येथील र्शी शावरसिद्ध हायस्कूलमध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेत 50 मल्लांनी सहभाग नोंदविला़ या स्पर्धेतील विजयी मल्लांना मुख्याध्यापक एस़ डी़ म्हेत्री, पर्यवेक्षक साबळे, बी़ एस़ गुरव, एस़ ए़ पाटील यांच्या उपस्थितीत बक्षिसे देण्यात आली़ (वार्ताहर)