शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
3
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
4
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
5
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
6
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
7
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
8
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
9
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
10
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
11
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
12
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
13
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
14
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
15
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
16
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
17
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
18
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
19
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
20
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

१९... कोदामेंढी क्रीडा

By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST

(फोटो)

(फोटो)
बिटस्तरीय क्रीडा स्पर्धेची सांगता
कोदामेंढी : नजीकच्या अरोली येथे बिटस्तरीय क्रीडा महोत्सवाची नुकतीच सांगता करण्यात आली. या स्पर्धेत २५ शाळांमधील विविध संघांनी भाग घेतला होता.
पंचायत समिती सभापती मनोज कोठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच नंदू धानकुटे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य शकुंतला हटवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदानंद निमकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती अशोक हटवार, पंचायत समिती सदस्य नलिनी पठाळे, सुनील आरभी, सुनील हजारे, गजानन मेहर, कैलास समरीत, सरपंच योगीता नाटकर उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण २५ शाळांमधील विविध खेळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी शीला गेडाम यांनी केले. कार्यक्रमाला केंद्र प्रमुख अनिल यादव, वसंत झाडे, गजानन मेश्राम, आर. एम. वैद्य, सुरेश धुर्वे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
***