शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मोडनिंबच्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत 167 जणांचा सहभाग

By admin | Updated: September 1, 2014 21:33 IST

मोडनिंब: सोलापूर जिल्हा पॅसिफिक कराटे असो व रोटरॅक्ट क्लबच्या वतीने मोडनिंब येथे आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सोलापूर जिल्?ाने प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच द्वितीय क्रमांक पुणे तर तृतीय क्रमांक नांदेड जिल्?ाने पटकावला़ या स्पर्धेत 167 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला़ 14 वर्षांखालील गटात सुप्रिया वरपे, प्राची थिटे, धनर्शी पाटील, राधिका भोसले, रोहिणी थिटे, वैष्णवी गडदे, आशा कोळेकर तर मुलांमध्ये पार्थ भोसले, प्रज्वल गुंड, प्रशांत थिटे, सूरज थिटे, अजित घरकुटे, अभिजित गुंड, अनिरुद्ध पाटील, 17 वर्षांखालील गटात नितीन धुने, अभिजित घुटुकडे, सचिन नाडगे, सागर दिवसे, चैतन्य नरखेडकर, रणजित माने, मुलींमध्ये आशा माने, फरिदा पठाण, सुप्रिया गुंड, अक्षता मराळ, प्राची पेठे, मोहिनी थिटे,सागर थिटे, विजय थिटे, शुभम पुरवत, विजय रणसिंग या सोलापूर जिल्?ात

मोडनिंब: सोलापूर जिल्हा पॅसिफिक कराटे असो व रोटरॅक्ट क्लबच्या वतीने मोडनिंब येथे आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सोलापूर जिल्?ाने प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच द्वितीय क्रमांक पुणे तर तृतीय क्रमांक नांदेड जिल्?ाने पटकावला़ या स्पर्धेत 167 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला़ 14 वर्षांखालील गटात सुप्रिया वरपे, प्राची थिटे, धनर्शी पाटील, राधिका भोसले, रोहिणी थिटे, वैष्णवी गडदे, आशा कोळेकर तर मुलांमध्ये पार्थ भोसले, प्रज्वल गुंड, प्रशांत थिटे, सूरज थिटे, अजित घरकुटे, अभिजित गुंड, अनिरुद्ध पाटील, 17 वर्षांखालील गटात नितीन धुने, अभिजित घुटुकडे, सचिन नाडगे, सागर दिवसे, चैतन्य नरखेडकर, रणजित माने, मुलींमध्ये आशा माने, फरिदा पठाण, सुप्रिया गुंड, अक्षता मराळ, प्राची पेठे, मोहिनी थिटे,सागर थिटे, विजय थिटे, शुभम पुरवत, विजय रणसिंग या सोलापूर जिल्?ातील खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला़ त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली़
या स्पर्धेचे उद्घाटन जि़प़अध्यक्षा डॉ़ निशिगंधा माळी यांच्या हस्ते झाल़े त्यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, सरपंच नवनाथ मोहिते, डॉ़ सागर गिड्डे, बाबुराव सुर्वे, शिवाजी पाटील, डॉ़ शशिकांत वागज उपस्थित होत़े
बक्षीस वितरण सोलापूर जिल्हा पॅसिफिक कराटे डो असो़चे अध्यक्ष डॉ़ संतोष दळवी, राज्य असो़चे सरचिटणीस हेमंत पवार, रोटरॅक्टचे अध्यक्ष सुनील रेपाळ, युवराज रणसिंग, दीपक कुंभार आदींच्या उपस्थितीत झाल़े यासाठी उमेश शिंदे, शंकर जाधव, शुभम पुरवत यांनी पर्शिम घेतल़े
फोटोओळी-
मोडनिंब येथे आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन करताना डॉ़ निशिगंधा माळी, शिवाजी कांबळे, संतोष दळवी, युवराज रणसिंग, उमेश शिंदे, करण गिड्डे आदी़