शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षांच्या मुस्कानला एअर पिस्तूलचे सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 03:04 IST

१६ वर्षांच्या मुस्कानने महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण जिंकताच

सिडनी : १६ वर्षांच्या मुस्कानने महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण जिंकताच भारताने बुधवारी आयएसएसएफ ज्युनियर नेमबाजी विश्वचषकात चीनला पदकतालिकेत मागे टाकले. मुस्कानने चीन आणि थायलंडच्या खेळाडूंना धक्का देत अव्वल स्थानावर झेप घेतली. मुस्कानच्या वर्चास्वापुढे चीनच्या किन सिहांग आणि थायलंडच्या कन्याकोर्न हिरुनफोएम यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.सांघिक गटात मुस्कान, मनू भाखर आणि देवयांशी राणा यांनी सुवर्ण जिंकण्याचा मान मिळविला. भारताने या स्पर्धेत ९ सुवर्णांसह एकूण २२ पदकांची कमाई झाली. त्यात पाच रौप्य आणि आठ कांस्य पदकांचा समावेश आहे. चीनच्या खात्यात आठ सुवर्ण पदके आहेत. मुस्कानचे पदक भारताचे चौथे वैयक्तिक पदक होते. मागच्या वर्षी ती या स्पर्धेत चौथ्या स्थानावर होती. मुस्कानने सहाव्या फेरीत आघाडी घेत परफेक्ट पाच गुणांची नोंद केली. मनू या गटात चौथ्या आणि अरुणिमा सातव्या स्थानावर राहिली. (वृत्तसंस्था)