शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

सनरायझर्स हैदराबादसमोर १४४ धावांचं लक्ष्य

By admin | Updated: April 23, 2016 21:51 IST

किंग्ज इलेवन पंजाबने सनरायझर्स हैदराबादसमोर जिंकण्यासाठी 145 धावांच लक्ष्य ठेवलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
हैदराबाद. दि. २३ - किंग्ज इलेवन पंजाबने सनरायझर्स हैदराबादसमोर जिंकण्यासाठी 145 धावांच लक्ष्य ठेवलं आहे. सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. किंग्ज इलेवन पंजाबचा कोणताच फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. शॉन मार्शने सर्वात जास्त 40 धावा केल्या. 
 
पंजाबच्या फलंदाजांना गेल्या काही सामन्यात कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेला किंग्ज इलेव्हन विजय मिळवण्यास उत्सुक आहे. तर दुसरीकडे सलग दोन लढतींमध्ये विजय मिळवणारा सनरायझर्स हैदराबाद विजयाची घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
 
हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत किंग्ज इलेवन पंजाबच्या मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. मुस्तफीजूर रहमान आणि मोइजेस हेन्रिक्सने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर भुवनेश्वरने एक विकेट घेतली.