शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

युवा पिढी ही राष्ट्रीय संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:11 IST

आजची युवा पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. या पिढीचा विकास झाला तरच देशाच्या प्रगतीची ध्येयपूर्ती होणार आहे,

नवी मुंबई : आजची युवा पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. या पिढीचा विकास झाला तरच देशाच्या प्रगतीची ध्येयपूर्ती होणार आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.सिडको कर्मचारी संघटना आणि सिडको बी.सी. एम्प्लॉईज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको भवन येथे आंबेडकर जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपला देश आर्थिक विकास, पाणी नियोजन व बेरोजगारी यासारख्या समस्यांनी ग्रासला आहे. आदर्श लोकशाहीसाठी प्रत्येकाने पुनर्विचार करण्याची गरज आहे. या प्रक्रियेतूनच देशाचा विकास साधला जाईल, असे मत आंबेडकर यांनी यावेळी पुढे बोलताना आपल्या भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार आचरणात आणणे महत्त्वाचे असल्याचे मत गगराणी यांनी आपल्या भाषणातून मांडले. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा, राजेंद्र चव्हाण, मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश तांडेल, सरचिटणीस जे.टी. पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)