शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहात चुकीचा नामफलक

By admin | Updated: January 22, 2017 03:16 IST

पनवेल महापालिका अस्तित्वात येऊन १०० दिवस पूर्ण झाले तरी अनेक ठिकाणी नगरपरिषदेच्या नावाचा उल्लेख आढळतो. महापालिकेच्या नाट्यगृहातील रंगमंचावरील

पनवेल : पनवेल महापालिका अस्तित्वात येऊन १०० दिवस पूर्ण झाले तरी अनेक ठिकाणी नगरपरिषदेच्या नावाचा उल्लेख आढळतो. महापालिकेच्या नाट्यगृहातील रंगमंचावरील आद्य क्र ांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल नगरपरिषद या नावात अद्याप बदल करण्यात आलेला नाही, याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.पनवेल महापालिका १ आॅक्टोबर, २०१६ पासून अस्तित्त्वात आली. डॉ. सुधाकर शिंदे यांची महापालिकेचे पहिले आयुक्त म्हणून नेमणूक झाली. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यावर अनेक बदल घडवून आणले. या वेळी नगरपरिषदेच्या इमारतीवर पनवेल महानगरपालिका फलक लावण्यात आला. शहरातील अनधिकृत बांधकामे, बेकायदा बॅनरबाजी हटविण्यात आली. त्यामुळे रस्ते, पदपथांनी मोकळा श्वास घेतला; पण पनवेल महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील रंगमंचावरील पनवेल नगरपरिषद हा फलक अद्याप बदलण्यात आलेला नाही. नाट्यगृहाला दर महिन्याला हजारो प्रेक्षक भेट देतात. या वेळी रंगमंचावर असलेल्या पनवेल नगरपरिषदेचे नाव बदलून पनवेल शहर महानगरपालिका करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.