शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चार दालनांचे काम अद्याप अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:17 IST

महिन्याभराचा कालावधी उलटला तरी पनवेल महापालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींना बसण्यासाठी दालन उपलब्ध झालेले नाही.

पनवेल : महिन्याभराचा कालावधी उलटला तरी पनवेल महापालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींना बसण्यासाठी दालन उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे सर्व सभापतींनी पालिकेच्या नव्या इमारतीत तळमजल्यावर खाली बसून प्रशासनाविरोधात आंदोलन केले. यावेळी पालिकेच्या वतीने चार दालनांचे काम पूर्ण झाले असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात त्या चार दालनांचे काम पूर्ण झाले नसल्याने प्रशासनाचा हा दावा खोटा ठरल्याचे दिसून येत आहे.आंदोलनावेळी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी आंदोलनकर्ते सभापती यांच्याशी चर्चा करीत पालिका अधिकाºयांची तीन दालने तुम्हाला त्वरित उपलब्ध करून देत उर्वरित चार दालनांचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात दालनांचे काम अपूर्णच आहे.पनवेल महापालिकेचे नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती प्रशिक्षण दौºयासाठी राजस्थान येथील माऊंटअबू या ठिकाणी अभ्यास दौºयासाठी गेले आहेत. गुरुवारी या दालनांमध्ये फ्लोअरिंग, फर्निचरचे काम सुरू असल्याचे दिसून आले.आंदोलनकर्त्या सभापतींना शांत करण्यासाठी काम पूर्ण झाल्याची बतावणी करून आजही दालनात बसू शकता, असे सांगण्यात आले होते. मात्र प्रशासनाचा हा दावा खोटा ठरला आहे.