शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट स्पर्धेत पोलिसांचा संघ विजेता

By admin | Updated: January 23, 2017 05:50 IST

पत्रकार दिन आणि रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशझोतातील

नवी मुंबई : पत्रकार दिन आणि रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेत सलग चौथा वर्षी नवी मुंबई पोलीस संघाने अंजिक्यपद पटकाविले. क्रिकेट फॉर रोड सेफ्टी या उपक्रमांतर्गत शनिवारी नेरु ळ येथी डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या स्पर्धेचे उद्घाटन नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे व सहपोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेमध्ये नवी मुंबई पोलीस, आरटीओ, वाहतूक पोलीस शाखा, कोकण परिक्षेत्र पोलीस, नगरसेवक, नवी मुंबई महापालिका, सिडको, कोकण रेल्वे, वकील संघटना, बिल्डर्स असोसिएशन व पत्रकार आदींचे संघ सहभागी झाले होते. प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नवी मुंबई पोलिसांच्या संघाने नवी मुंबई महापालिका संघावर मात करून सलग चौथ्या वर्षी विजेतेपदाचा चषक पटकावला. उपविजेत्या महापालिका संघासह सिडको आणि बिल्डर्स या संघांनाही तृतीय व चतुर्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महापौर सुधाकर सोनावणे नगरसेवकांच्या संघाला प्रोत्साहीत करण्यासाठी आवर्जुन उपस्थित होते. यासंपूर्ण स्पर्धेचे नियोजन क्रिकेट प्रशिक्षक विकास साटम यांनी केले. नवी मुंबई प्रेस क्लबचे पदाधिकारी नारायण जाधव, माच्छिंद्र पाटील, नंदू ठाकूर, विक्रम गायकवाड, मनोज पाठक, स्वाती नाईक आदींनी मेहनत घेतली.