शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरप्रकरणी ऐतिहासिक निर्णयाचे महायज्ञाद्वारे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:02 IST

कलम ३७० रद्द : खारघरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

पनवेल : काश्मीरमधील कलम ३७० व ३५ अ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. काश्मीरमधील मूळ रहिवासी असलेल्या काश्मिरी पंडित समाजाने महायज्ञ करून निर्णयाचे स्वागत केले आहे. खारघरमधील शारदा सदन याठिकाणी पंडित असोसिएशनच्या माध्यमातून गुरुवारी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.काश्मिरी पंडित समाजाची कुलदेवता शारदा मातेच पूजा करून काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी या उद्देशाने महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. काश्मीरमधील काश्मिरी पंडित समाज तेथील मूळ समाज आहे. काही कारणास्तव या समाजाला आपली घरे सोडून स्थलांतरित व्हावे लागले. आपल्या मायभूमीत पुन्हा आपल्याला आदिवास करता यावा या हेतुने माता शारदेची यावेळी मनोकामना करण्यात आली. नवी मुंबई मध्ये काश्मिरी पंडित समाजाची जवळ जवळ ४०० कुटूंब वास्तव्यास आहेत. कार्यक्रमादरम्यान दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. सेनेचे नवी मुंबई मधील नेते विजय नहाटा यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावण्यात आली होती .

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370