शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मलनि:सारणचे पाणी वसाहतीमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:20 IST

मलनि:सारण वाहिन्या तुंबल्यामुळे येथील के एल-४ मधील घरांमध्ये सांडपाणी येऊ लागले आहे.

अरुणकुमार मेहेत्रे कळंबोली : मलनि:सारण वाहिन्या तुंबल्यामुळे येथील के एल-४ मधील घरांमध्ये सांडपाणी येऊ लागले आहे. त्यामुळे येथील २०० कुटुंबांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याबाबत सिडकोला वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यांना न्याय देण्याकरिता कळंबोली विकास समिती थेट व्यवस्थापकीय संचालकांकडे दाद मागणार असल्याचे प्रशांत रणावरे यांनी सांगितले.सिडकोने सर्वातअगोदर कळंबोली वसाहत विकसित केली. या ठिकाणी सुरुवातीला बांधण्यात आलेले सिडकोची घरे जुनाट आणि जीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर त्या काळात या नोडमध्ये मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात आल्या; परंतु आता लोकसंख्येत वाढ झाली असताना त्याच मलनि:सारण वाहिन्या आहेत. या व्यतिरिक्त कळंबोली वसाहत तीन मीटर खाली असल्याने भरतीचे पाणी आतमध्ये येते, कमी पावसातही दोन ते अडीच फूट पाणी साचते. त्यात सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबल्या असल्याने मलमिश्रीत पाण्याचा निचरा होत नाही. या कारणाने हे पाणी इमारत परिसरात साचते. के एल-४ येथे अशी परिस्थिती उद्भवली आहे. बाजूच्या मलनि:सारण वाहिन्यांना गळती लागली आहे. त्याचबरोबर त्या तुंबल्या असल्याने पाणी पुढे जात नाही. याच कारणाने काही रहिवाशांच्या घरात पाणी झिरपत आहे. काहींच्या स्वयंपाकघरात सांडपाणी साचत आहे. त्यामुळे स्वयंपाक करायचा कसा, असा प्रश्न गृहिंणीना पडत आहे. कित्येक जण कॉटवर बसून जेवण करतात, इतक्या बिकट परिस्थितीला रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. मलमिश्रीत पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहेच, त्याचबरोबर घरात दलदल निर्माण झाली आहे. साथीचे रोग व अन्य आजार पसरले आहेत. गेल्या २५ दिवसांपासून ही समस्या जटील बनली आहे. मुख्य रस्त्यावरील चेंबरमधून मलमूत्र पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे हा त्रास होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. याबाबत सिडकोकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या नाहीत म्हणून संबंधितांनी कळंबोली विकास समितीला या बाबत माहिती दिली.के एल-४ मध्ये रहिवाशांच्या किचनमध्ये सांडपाणी जात आहे, त्यामुळे त्यांना अन्नही खाता येत नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे. लहान मुले आजारी पडू लागली आहेत. कमालीची दुर्गंधी पसरली असल्याने २०० कुटुंबे त्रस्त आहेत, याबाबत थेट सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना तक्र ार करणार आहोत.- प्रशांत रणवरे,कळंबोली विकास समिती