शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा एमआयडीसीमध्ये पाणीकपात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:28 IST

कामकाजावर परिणाम; आंदोलनाचा इशारा

पनवेल : तळोजा एमआयडीसीमध्ये पाणीकपात सुरू झाली आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असताना एमआयडीसीमध्ये गरजेपुरतेही पाणी मिळत नसल्याने उद्योजकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून टीएमए संघटनेने ३० सप्टेंबरला मोर्चाचे आयोजन केले आहे.पाणीकपातीमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर तळोजा एमआयडीसीमधील अनेक कारखाने बंद पडतील, अशी शक्यता टीएमएचे अध्यक्ष शेखर श्रीगारे यांनी व्यक्त केली आहे. तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाचा विषय हरित लवादामध्ये दाखल झाल्यांनतर कारखानदारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ टक्के पाणीकपात केली आहे. त्यामध्ये एमआयडीसीने ५० टक्के भर टाकल्याने एकूण ७५ टक्के पाणीकपातीत कारखाने चालवणार कसे? असा प्रश्न कारखानदार उपस्थित करीत आहेत.पाणीकपातीविरोधात शांततेत मोर्चा काढून एमआयडीसी प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. टीएमए या कारखानदारांच्या संघटनेत एकूण ४३९ कारखानदारांचा समावेश आहे. या कंपन्यांचे कारखानदार या मोर्चात सहभागी होणार आहेत. पाणीकपात थांबवा, अशी विनंती कारखानदार एमआयडीसीला करीत आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसी