शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

खारघरवासीयांचे पाणीसंकट कायम

By admin | Updated: June 18, 2017 02:21 IST

खारघरमधील अनेक सोसायटीमध्ये ऐन पावसाळ्यात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे सिडको विरोधात रिहवाशाची प्रचंड नाराजी आहे. येथील रिहवासी सिडको

- लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघरमधील अनेक सोसायटीमध्ये ऐन पावसाळ्यात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे सिडको विरोधात रिहवाशाची प्रचंड नाराजी आहे. येथील रिहवासी सिडको विरोधात मोर्च्याच्या पवित्र्यात आहेत.त्यामुळे खारघरमधील पाणी प्रश्न चांगलाच पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.सुमारे 3 लाखा पेक्षा जास्त लोकसंख्येचा परिसर असलेल्या खारघरमध्ये पाणी प्रश्नावर तोडगा म्हणून बाळगंगा धरणातून पाणी घेऊ असे सिडकोकडून सांगितले जात होते. त्यानंतर सिडकोने कर्जत येथील कोंढाणे धरण ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले. दोन दिवसापुर्वी हेटवणे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरूस्तीच्या कामांमुळे १४ जुन रोजी सकाळी ९ पासून ते १५ जून रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. दुरूस्तीच्या कामानंतर पुन्हा कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू झाला. अनेक ठीकानी अद्याप हा प्रश्न भेड़सावत आहे. काही ठिकाणी गढ़ूळ पाणी पुरवठा होत आहे. सेक्टर १० मधील कोपरा गावात तीन दिवस पाणीपुरवठा होत नसुन अनेक ठिकाणी गढ़ूळ पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शहरातील पाणी समस्या सुटली नाहीं तर हज़ारो महिलाना घेवून सिडको विरोधात मोर्च्याचा ईशारा खारघर चा राजा ट्रस्ट चे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिला आहे. दोन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. जलवाहिनीचे काम नव्याने केल्याने व धरण क्षेत्रात पाऊस पडल्याने गढूळ पाणीपुरवठा होत आहे.- आर. एस. हातवार,पाणीपुरवठा अधिकारी, सिडको