शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रोपवेसाठी करावी लागतेय आठ तासांची प्रतीक्षा

By admin | Updated: November 16, 2015 02:18 IST

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी उसळत असतानाच श्री छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड

महाड : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी उसळत असतानाच श्री छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या दर्शनासाठी देखील पर्यटकांची पसंती असल्याचे गेल्या चार पाच दिवसांपासून गडावर होणाऱ्या गर्दीवरून दिसून येत आहे. रायगडातील समुद्र किनारे अक्षरश: हाऊसफुल्ल असून जिल्ह्यात हॉटेल आणि लॉजिंगचा व्यवसाय चांगलाच तेजीत आहेत.महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर रायगडच्या दर्शनासाठी येत असून गडावर जाण्या-येण्यासाठी रोप वेला सात ते आठ तासांची प्रतीक्षा पर्यटकांना करावी लागत आहे. आबालवृद्धांच्या सोईसाठी गडावर जाण्यायेण्यासाठी रोप वेची सुविधा असली तरी दररोज शेकडो पर्यटक हे चित्रदरवाजामार्गे पायऱ्यांनी पायी गडावर जात आहेत. गडावर पर्यटकांना राहण्याची गैरसोय होत असल्याने या पर्यटकांना महाड शहराच्या ठिकाणी रहावे लागत आहे. पायऱ्यांचा पथमार्ग अनेक ठिकाणी कोसळलेल्या अवस्थेत असल्याने गड चढताना अनेक पर्यटकांचे पाय घसरून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. तर कोसळलेल्या कठड्यांमुळे पर्यटकांना धोका निर्माण होत आहे. गडाची दुरवस्था तसेच गड परिसरात सुविधांचा अभाव यामुळे राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.गडावर जाण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वा. वाजेपर्यंत रोप वे सुरू ठेवण्यात येतो. सध्या दररोज सहा ते सात हजार पर्यटक रायगड किल्ल्याला भेट देत असून पार्र्किं गची व्यवस्था नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. महामार्गापासून महाड ते रायगड किल्ल्यापर्यंतच्या २७ किमी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने प्रवास करताना प्रवासी हैराण होत आहेत.(वार्ताहर)