शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक बँकेच्या प्रतिनिधीची मुंबई बाजार समितीला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:37 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी एपीएमसीमधील भाजीपाला, फळे मार्केटमध्ये चालणारे कामकाज, व्यापार, आवक, जावक आदीची माहिती घेण्यासाठी बुधवार, १२ डिसेंबर रोजी जागतिक बँकेचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि संपर्क अधिकारी जेम्स टेफट यांनी भेट दिली.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी एपीएमसीमधील भाजीपाला, फळे मार्केटमध्ये चालणारे कामकाज, व्यापार, आवक, जावक आदीची माहिती घेण्यासाठी बुधवार, १२ डिसेंबर रोजी जागतिक बँकेचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि संपर्क अधिकारी जेम्स टेफट यांनी भेट दिली. मार्केटमध्ये प्रत्यक्षात चालणारे कामकाज, सुविधा या बाबत त्यांनी आढावा घेतला.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील आवक-जावक, शेतमालाचा व्यापार, शेतमालाची चढ-उतार, स्वच्छता, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराज्यीय व्यापार, सरकारी धोरण, सरकारी फंड, इनाम, राष्ट्रीय कृषी बाजार, नवीन कायदा आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची गरज आदीची माहिती घेतली. तसेच इनाम लॅब.ची व लिलाव सभागृहाची पाहणी केली. मार्केटमध्ये जमा होणाऱ्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याबाबतही माहिती देण्यात आली. मार्केटमध्ये चालणारे सर्व कामकाज स्वयंचलित आणि यांत्रिक मशिनच्या साहाय्याने करून माथाडी कामगारांना त्याचे ज्ञान देऊन त्यांना कुशल माथाडी म्हणून परिवर्तित करणे काळानुरूप आवश्यक असून, तसे केल्यास त्यांचा रोजगारही कायम राहणार असल्याचे टेफट यांनी सांगितले. प्रशासक मंडळाचे प्रमुख सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती देण्यात आली, या वेळी सहसचिव अविनाश देशपांडे, अशोक गाडे, मार्केटिंग बोर्ड प्रतिनिधी भास्कर पाटील, गायकवाड, उपअभियंता मेहबूब बेपारी, सहायक सचिव दौडकर, गोविंद घोडे, उपसचिव के. आर. पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबईWorld Bankवर्ल्ड बँक