शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन, तलवार बाळगणाऱ्या ट्रेलर चालकास अटक

By नामदेव मोरे | Updated: September 5, 2022 17:51 IST

शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई : उरण मधील अक्डस मॅरीटाईम यार्ड चिर्ले येथे ३३ इंच लांबीची तलवार बाळगल्याप्रकरणी रणजितसिंग नावाच्या ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले आहे. शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

चिर्ले येथील मॅरीटाईम यार्ड मध्ये एक ट्रेलर चालकाकडे तलवार असल्याची माहिती तेथील यार्डमधील व्यवस्थापकाने पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने घटनास्थळी येऊन रणजिसिंग याची विचारपूस केली असता त्यांनी उडवाडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

त्याची कसून चौकशी केली असता तो पीबी ०६ एझेड ७७७२ या ट्रेलरवर चालक म्हणून काम करत असल्याचे सांगितले. त्याच्या ट्रेलरची झडती घेतली असता तेथे ३३ इंच लांबीची व दोन्ही बाजूला धार असलेली तलवार आढळून आली. तलवार जप्त करून त्याच्याविरोधात उरण पोलिस स्टेशनमध्ये हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :ArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबई