शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ऊर्जा प्रकल्पाबाबत विजय वडेट्टीवारांची भेट; हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता

By वैभव गायकर | Updated: November 21, 2023 17:56 IST

मुंबई ऊर्जा प्रकल्प प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटम्याची शक्यता आहे.

पनवेल: टेंभोडे गावातुन जाणाऱ्या मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या विद्युत टॉवरला पनवेल मधील स्थानिक प्रकल्पबाधितांचा विरोध होत आहे.शनिवार दि.18 रोजी या प्रकल्पाचे काम देखील बंद पाडले.जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची देखील याप्रकरणात भेट घेण्यात आली.मात्र याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याची सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दि.21 रोजी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची विधानभवनात भेट घेतली.   

नुकत्याच झालेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांना पोलीस बलाचा वापर केला.याबाबत देखील वड्डेट्टीवर यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी थेट फोन वर चर्चा केली.मुंबई ऊर्जा प्रकल्पाला आमचा विरोध नाही मात्र या प्रकल्पाचे टॉवर वनविभागाच्या पर्यायी जागेत उभारावे अशी आग्रही मागमी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केली आहे.वडेट्टीवार यांना देखील निवेदन देण्यात आले.यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील,जे एम म्हात्रे ,बबन पाटील,सुदाम पाटील,आर सी घरत ,प्रकाश म्हात्रे,हेमराज म्हात्रे ,ऍडव्होकेट प्रशांत पाटील आदींसह वळवली टेंभोडे येथिल प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटम्याची शक्यता आहे.  दरम्यान मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे संचालक निनाद देसाई यांनी संबंधित प्रकल्प शासनाच्या ऊर्जा धोरणानुसारच सुरु असल्याची प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल