शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत कारची रिक्षाला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 23:22 IST

नवी मुंबई : पाम बीच मार्गावर वाशी येथे वेगवान कारने रिक्षाला धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यामध्ये दोघे ...

नवी मुंबई : पाम बीच मार्गावर वाशी येथे वेगवान कारने रिक्षाला धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी सिग्नल असतानाही वेगात वाहने पळवली जात असल्याने सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.

पाम बीच मार्गावर वाशी सेक्टर १७ येथे येथील सिग्नलच्या ठिकाणी हा अपघात घडला. एक रिक्षा (एमएच ४३ बी एफ ६४१९) सिग्नल ओलांडत असतानाच वेगवान कार (टी.एन. ०१ एक्यू १५४२)ने तिला धडक दिली. अपघाता वेळी दोन्ही वाहने वेगात होती. त्यामुळे कारच्या धडकेनंतर रिक्षा पलटी होऊन त्यामधील चालकासह एक जण गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तर अपघाताची माहिती मिळताच वाशी पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवली. रात्री उशिरापर्यंत अपघातप्रकरणी गुन्हाची नोंद करण्यात आली नव्हती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईauto rickshawऑटो रिक्षा