शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्रासाठी वंदे भारत पदयात्रा, तरुणाचा 16000 किमी पायी प्रवास

By वैभव गायकर | Updated: November 7, 2023 18:20 IST

Navi Mumbai News: उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथील रहिवासी असलेल्या आशुतोष पांडे या तरुणाने पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी सुमारे 16000 किमीच्या पायी प्रवासाला सुरुवात केली आहे.

- वैभव गायकरपनवेल - उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथील रहिवासी असलेल्या आशुतोष पांडे या तरुणाने पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी सुमारे 16000 किमीच्या पायी प्रवासाला सुरुवात केली आहे. 21 राज्यातुन जाणारी हि पदयात्रा 4 डिसेंबर रोजी युपीच्या हनुमान गढी येथुन सुरुवात झाली आहे.

उत्तर प्रदेश,बिहार, झारखण्ड, छत्तीसगढ़, उड़ीसा, अन्द्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडु, केरला, कर्नाटका, गोवा आदी राज्यातुन 9400 किमी  पायी प्रवास केल्यांनतर आशुतोष पांडे महाराष्ट्रात दाखल झाला आहे.दि.7 रोजी आशुतोष नवी मुंबईत दाखल झाला.या प्रवासा दरम्यान सेव्ह द इन्व्हरमेन्ट हे जनजागृतीपर फलक सोबत घेऊन पर्यावरणाचे रक्षणाचा संदेश आशुतोषने दिला आहे.या प्रवासादरम्यान आजवर 50 हजार विद्यार्थ्यांनामध्ये जवळपास 2300 झाडांचे वृक्षारोपण केले आहे.या प्रवासादरम्यान आशुतोषने विविध राज्यातील जिल्हाधिकारी,राज्यपाल,मुख्यमंत्री,मेट्रोमहोदय,सामाजिक संघटना आदींसह हजारो नागरिकांच्या भेटी घेतल्या आहेत.हि पदयात्रा पुढे गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, कश्मीर, लद्दाख,हिमाचल प्रदेश, उत्तराखंड नतंर  2025 मे मध्ये अयोध्येत पूर्णत्वास येणार असुन यावेळेला एक लाख वृक्षा रोपणाचा संकल्प पूर्ण झालेला असेल अशी माहिती आशुतोष पांडे यांनी दिली.

या प्रवासादरम्यान मला भारतीय संस्कृतीचे विविध अंग जवळून पहावयास मिळत आहेत.रस्त्यातून जाताना नागरिक देखील कुतूहलाने विचारपूस करत असल्याचे आशुतोष ने सांगितले.

कोविडमुळे माझ्या जवळच्या मित्रांना मला गमवावे लागले.त्यावेळेला निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवडा हा भयानक होता.यावेळी मी पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक झालो आणि नागरिकांना याचे महत्व सांगु लागलो.पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा झाल्यास भारताची प्रगती अधिक वेगाने होईल.- आशुतोष पांडे (16000 किमी पदयात्री )

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई