शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत ‘ट्रू व्होटर’चा वापर

By admin | Updated: March 5, 2017 02:51 IST

पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणुकीत ट्रू व्होटर या संगणकीकृत प्रणालीचा वापर होणार आहे. या सॉफ्टवेअरमध्ये

- वैभव गायकर, पनवेलपनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणुकीत ट्रू व्होटर या संगणकीकृत प्रणालीचा वापर होणार आहे. या सॉफ्टवेअरमध्ये नामनिर्देशित पत्र भरणे, कंट्रोल चार्ट, मतदार यादीसंदर्भात हरकती, सूचना, निवडणुकीचा दैनंदिन खर्च आदी माहिती उपलब्ध आहे. यासंदर्भात वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पालिकेच्या वतीने विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. सॉफ्टवेअरसंदर्भात माहिती मिळविण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी नाट्यगृहात मोठी गर्दी केली होती. निवडणूक प्रक्रिया सोपी, पारदर्शी व्हावी, या उद्देशाने ‘ट्रू व्होटर’ हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. मतदार याद्या, मतदारांची माहिती, बूथचा पत्ता, उमेदवारांची ओळख, विवरण पत्र आदींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. नुकत्याच राज्याच्या १० महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम पालिका कर्मचाऱ्यांना सॉफ्टवेअरबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर उपस्थित राजकीय पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना याबद्दल माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. निवडणुकीच्या काळातील गोंधळ या सॉफ्टवेअरमुळे नक्कीच कमी होऊन पारदर्शक व पेपरलेस पद्धतीने काम पार पडेल. या व्यतिरिक्त उमेदवारांबद्दलदेखील मतदारांना एका क्लिकवर माहिती मिळणार आहे. मोबाइलधारकांची संख्या मोठी असल्याने या सॉफ्टवेअरचा वापर मतदार नक्कीच करतील. - मंगेश चितळे, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका