शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

उरणमधील द्रोणागिरी परिसरातील अनधिकृत टपऱ्या जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:09 IST

सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी द्रोणागिरी नोड परिसरातील जेएनपीटी वसाहत ते बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत टप-या व चायनीजच्या दुकानावर बुधवारी कारवाईचा बडगा उगारला.

उरण : सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी द्रोणागिरी नोड परिसरातील जेएनपीटी वसाहत ते बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत टप-या व चायनीजच्या दुकानावर बुधवारी कारवाईचा बडगा उगारला.उरण नवघर, पागोटे ग्रामपंचायत हद्दीत द्रोणागिरी नोड परिसरातील जेएनपीटी वसाहत बस स्थानक ते बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याजवळ टपºया, चायनीजची दुकाने उभारली आहेत. या टपºयांवर, चिकन दुकान व चायनीजच्या दुकानावर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी मोठ्या पोलीस फाट्यासह कारवाई के ली. सिडकोच्या धडाकेबाज कारवाईमुळे मात्र येथील टपरीधारक, चायनीजधारकांचं उदरनिवार्हाचं साधनच मातीमोल झाले आहे. सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाºयांनी परप्रांतीयांनी थाटलेल्या द्रोणागिरी नोड परिसरातील भंगार व्यावसायिकांवर कारवाई न करता स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांनी थाटलेल्या व्यवसायावर सिडकोची कारवाई का, असा प्रश्न उपस्थित करून अतिक्रमण विभागाने कारवाई थांबवावी, अशी विनंती केली.हे टपरीधारक चायनीजधारक व इतर व्यावसायिकांनी सिडकोच्या जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी दोन वर्षांपासून नोटीस बजावल्या होत्या, परंतु या व्यावसायिकांनी सिडकोच्या जागेवरील अतिक्रमण हटविले नाही. उलट रस्त्यावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनुसार सिडकोच्या अतिक्रमणावर कारवाई सुरू केली आहे असे सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.