शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त तरुणांचा अनोखा व्हॅलेंटाईन डे

By admin | Updated: February 15, 2017 04:57 IST

शहरभर तरुण-तरुणींकडून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होत असतानाच प्रकल्पग्रस्त तरुणांनी अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला.

नवी मुंबई : शहरभर तरुण-तरुणींकडून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होत असतानाच प्रकल्पग्रस्त तरुणांनी अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. युथ फोरमच्या माध्यमातून त्यांनी मित्र-मैत्रिणींना फूल देऊन प्रकल्पग्रस्तांच्या योगदानाप्रती सर्वांनी प्रेम व्यक्त करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.मंगळवारी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने शहरात सर्वच ठिकाणी तरुण-तरुणींकडून एकमेकांप्रती असलेले मनातले प्रेम व्यक्त केले जात होते. मात्र, त्यांच्याकडून हे प्रेम व्यक्त केले जात असतानाच शहरातील काही प्रकल्पग्रस्त तरुणांनी अनोख्या पद्धतीने त्यांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला. याकरिता नवी मुंबई युथ फोरमच्या माध्यमातून काही तरुणांनी वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाला भेट दिली. या वेळी त्या ठिकाणी उपस्थित तरुण-तरुणींना त्यांच्यातर्फे पुष्पगुच्छ भेट देण्यात आले. तसेच शहराच्या विकासासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या योगदानाची जाणीव सर्वांना असायला हवी. सध्या प्रकल्पग्रस्तांचे अस्तित्व धोक्यात आहे. प्रकल्पग्रस्तांना साथ देण्याचे आवाहन युथ फोरमच्या माध्यमातून तरुणांना करण्यात आले.