शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
4
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाची गद्दारी
5
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
6
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
7
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
8
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
9
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
10
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
11
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
12
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
13
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
14
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
15
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
16
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
17
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
18
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
19
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
20
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?

ड्रग्जची विक्री करणाऱ्या २ नायजेरियन महिलांना बेड्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 13:40 IST

हॅप्पीनेस ऍगबॉखियन आणि डेस्टिनी फिलिप असे आरोपी महिलांची नावे    

नवी मुंबई - तळोजा परिसरात अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन नायजेरियन महिलांना अटक करण्यास तळोजा पोलसाना यश आले आहे . हॅप्पीनेस ऍगबॉखियन आणि डेस्टिनी फिलिप असे आरोपी महिलांची नावे आहेत.तळोजा परिसरातील पेंधर रेल्वे फाटक परिसरात सध्या मेट्रोचे काम सुरु आहे. याठिकाणी काही महिला एमडी ड्रग्सची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती तळोजा पोलिसांना सुत्रांमार्फत  मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून होंडा स्कूटीवरुन आलेल्या दोन नायजेरियन महिलांना संशयाचा आधारावर झडती घेतली असता नायजेरियन महिलांकडून १६७ ग्रॅम मेथाक्यूनॉल आणि  ८२ ग्रॅम मस्कालिन नावाचे अमली पदार्थ आढळून आले. अंदाजे ७ लाख रुपयांचे बाजार भाव असलेले हे ड्रग्स पोलिसांनी जप्त केले आहे.या प्रकरणी तळोजा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDrugsअमली पदार्थ