शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिका क्षेत्रातील चोवीस गावांचा होणार विकास; सर्वेक्षणाला शासनाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:13 IST

सर्वेक्षणाला शासनाची मंजुरी : परिसरातील मालकी हक्काचे वाद संपणार

वैभव गायकरपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पालिकेत समाविष्ट गावांचे भूमापन झाले नसल्याने गावांची हद्द व क्षेत्रफळ निश्चित झालेले नाही. सर्वेक्षण झाले नसल्याने मागील चार वर्षांपासून पालिकेत समाविष्ट असलेल्या २४ महसुली गावांमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम अथवा घरांची दुरुस्ती करता येत नव्हती. मात्र महसूल विभागाने १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या सर्वेक्षणाला मंजुरी दिल्याने पालिका क्षेत्रातील गावठाणाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी मुंबईत गावठाणाच्या विकासाबाबत जो गोंधळ उडाला आहे तो गोंधळ पनवेलमध्ये टळणार असून गावातील मालकी हक्काचे वाद यामुळे टळणार आहेत. ग्रामस्थांना रीतसर आपल्या हक्काची सनद मिळणार आहे. महसूल व वन विभागाचे सहसचिव डॉ. संतोष भोगले यांनी १ जानेवारी रोजी काढलेल्या पत्रकात पालिका क्षेत्रातील २४ गावांच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे. याकरिता लागणारा खर्च पालिका प्रशासनाला करावा लागणार आहे.

संबंधित सर्वेक्षण वेळेत पूर्ण न झाल्यास याकरिता लागणारा वाढीव खर्च पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून वसूल करावा, तसे हमीपत्र पालिकेकडून घेण्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या सर्वेक्षणासंदर्भात नगरभूमापन व सर्वेक्षण यासंदर्भात प्रत्येक महिन्याचा अहवाल शासनाला देण्याच्या सूचना भूमी अभिलेख विभागाच्या मुंबई येथील कोंकण प्रदेश कार्यालयाच्या उपसंचालकांना केल्या  आहेत.

 

टॅग्स :panvelपनवेल