शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

माणगावजवळ मिनीडोरला ट्रकची धडक; एक ठार

By admin | Updated: February 6, 2016 02:22 IST

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव ट्रकची समोरून येणाऱ्या मिनीडोर रिक्षाला ठोकर लागून झालेल्या भीषण अपघातात मिनीडोर चालक जागीच ठार झाला तर त्याची

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव ट्रकची समोरून येणाऱ्या मिनीडोर रिक्षाला ठोकर लागून झालेल्या भीषण अपघातात मिनीडोर चालक जागीच ठार झाला तर त्याची पत्नी गंभीररीत्या जखमी झाली. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री १२.३० वा. च्या सुमारास माणगावनजीकच्या मुगवली फाटा येथे घडला. या अपघातात मिनीडोर रिक्षाचे नुकसान झाले.रियाज अब्दल्ला पटेल (४२, रा. पानसरे मोहल्ला महाड) हा मिनीडोर चालक या अपघातात ठार झाला तर त्याची पत्नी शबनम रियाज पटेल (३५) ही गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी पनवेल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खेड येथून मालवाहतूक ट्रक एमएच ०८ डब्लू ७११६ मुंबईकडे जात असताना महाडकडे येणाऱ्या मिनीडोर रिक्षा एमएच ०६ एस ६११३ वर हा भरधाव ट्रकवर आदळला. माणगांव पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक आर. एस. डोंगरे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. रियाज पटेल यांच्या अपघाती निधनाबद्दल मिनीडोर संघटना तसेच पानसरे मोहल्ला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)