शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:28 IST

पहिल्या टप्प्यात विविध विभागातील सुमारे १५ अधिकाऱ्यांच्या पुढील काही दिवसांत बदल्या केल्या जाणार

नवी मुंबई : एकाच विभागात वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या तसेच विविध स्वरूपाच्या तक्रारी असलेल्या सिडकोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या करण्याचा निर्णय सिडको व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विविध विभागातील सुमारे १५ अधिकाऱ्यांच्या पुढील काही दिवसांत बदल्या केल्या जाणार असल्याचे समजते.राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे. नवीन शहरांची निर्मिती हा प्रमुख हेतू असलेल्या सिडकोने मागील ४० वर्षांत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उभारले आहेत. सध्या सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व मेट्रो या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सुरू आहे.सिडकोचा संपूर्ण कारभार जवळपास १५ विभागांच्या माध्यमातून चालतो. यात प्रामुख्याने लेखा व वित्त विभाग, वास्तुशास्त्र, अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभाग, अभियांत्रिकी, सामान्य प्रशासन, पणन, कार्मिक, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य सेवा, पुनर्वसन, सामाजिक सेवा विभाग, शहर सेवा विभाग, भूमी व भूमापन विभाग आदीचा समावेश आहे. यातील बहुतांशी विभागातील वरिष्ठ अधिकाºयांचा मागील अनेक वर्षे खांदेपालट झालेला नाही. पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार इतर विभागात संबंधित अधिकाºयांची बदली करणे आवश्यक आहे.

टॅग्स :cidcoसिडको