शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बदल्या तसेच बढत्या झालेले अधिकारी

By admin | Updated: May 14, 2016 02:43 IST

राज्य सरकारने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार हेमंत नागराळे हे आता नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असतील

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार हेमंत नागराळे हे आता नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असतील, तर अतुलचंद्र कुलकर्णी यापुढे दहशतवादविरोधी पथकात काम करतील. विवेक फणसळकर यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आली असून, प्रज्ञा सरवदे यांना प्रशासन विभागात आणण्यात आले आहे. सरकारने अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना महासंचालकपदी तर महानिरीक्षकांना अतिरिक्त महासंचालक म्हणून बढती देण्यात आली आहे. मुंबई : राज्य सरकारने बदली केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे-अतिरिक्त महासंचालक : प्रभात रंजन (बॅच १९८४) यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदावरून महासंचालक, लीगल एन्ड टेक्निकल या पदी (मीरा बोरवणकर यांच्या केंद्रातील नियुक्तीने रिक्त झालेल्या) नेमणूक.व्ही. डी. मिश्रा (१९८९) यांची अतिरिक्त महासंचालक, आस्थापना या पदावरून महासंचालकपदी पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळावर.बी. के. सिंग (१९९0) यांची विशेष महानिरीक्षक कारागृह या पदावरून अतिरिक्त महासंचालकपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात.एस. के. वर्मा (१९९0) विशेष महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांची अतिरिक्त महासंचालकपदी म्हाडाच्या मुख्य दक्षता आयुक्तपदी मुंबईत नियुक्ती.के. एल. बिष्णोई (१९८५) यांची अतिरिक्त महासंचालक कायदा सुव्यवस्था ते अतिरिक्त महासंचालक तथा महाव्यवस्थापक महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळावर. हेमंत नागराळे (१९८७) यांची अतिरिक्त महासंचालक पदावरून नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी नेमणूक.के. के. सरंगल (१९९0) यांची विशेष महानिरीक्षक ते अतिरिक्त महासंचालक मुख्य सतर्कताआयोग, विक्र ीकर विभाग, मुंबई येथे पदोन्नती.विनायक कोरगावकर (१९९0) यांची विशेष महानिरीक्षक व मुख्य दक्षता आयुक्त विक्र ीकर विभाग येथून त्याच पदी सिडको, नवी मुंबईत नियुक्ती. अतुलचंद्र कुलकर्णी (१९८९) यांची अतिरिक्त महासंचालक तथा सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था पदावरून अतिरिक्त महासंचालक, दहशतवादविरोधी पथक या ठिकाणी नेमणूक. विवेक फणसळकर (१९८९) : अतिरिक्त महासंचालक, दहशतवादविरोधी पथक येथून लाचलुचपत प्रतिबंधक विभागात.व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण (१९९0) यांची अतिरिक्त महासंचालक, प्रशासन ते नियोजन, महासंचालक कार्यालयात नियुक्तीराजेंद्र सिंग (१९८९) यांची बदली अतिरिक्त महासंचालक नियोजन ते अतिरिक्त महासंचालक, प्रोव्हिजन्स या ठिकाणी नेमणूकप्रज्ञा सरवदे (१९८९) यांची अतिरिक्त महासंचालक तथा मुख्य दक्षता आयुक्त सिडको ते अतिरिक्त महासंचालक, प्रशासन या पदी नेमणूक (प्रतिनिधी)