शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आयकर विभागाकडून व्यवहाराची चौकशी; टीडीएसविषयी तपासल्या नवी मुंबई महापालिकेतील महत्त्वाच्या फायली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:04 IST

आयकर विभागाने अचानक नवी मुंबई महापालिकेतील महत्त्वाच्या विभागांतील फायलींची विशेष तपासणी सुरू केली. मंगळवारी दिवसभर व पूर्ण रात्र ही तपासणी सुरू होती. त्यामुळे पालिकेवर धाड पडल्याचे वृत्त शहरभर पसरून खळबळ उडाली होती. पालिका प्रशासनाने मात्र ही धाड नसून, टीडीएससाठी तपासणी असल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई : आयकर विभागाने अचानक नवी मुंबई महापालिकेतील महत्त्वाच्या विभागांतील फायलींची विशेष तपासणी सुरू केली. मंगळवारी दिवसभर व पूर्ण रात्र ही तपासणी सुरू होती. त्यामुळे पालिकेवर धाड पडल्याचे वृत्त शहरभर पसरून खळबळ उडाली होती. पालिका प्रशासनाने मात्र ही धाड नसून, टीडीएससाठी तपासणी असल्याचे स्पष्ट केले आहे.मंगळवारी आयकर विभागाच्या अधिकाºयांनी टॅक्स डिडक्शन अ‍ॅट सोर्स (टीडीएस)विषयी विविध फायलींची तपासणी सुरू केली. लेखा, नगररचना व शहर अभियांत्रिकी विभागातील कामकाजाची तपासणी सुरू केली होती. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी आयकर विभागाच्या अधिकाºयांना आवश्यक ती माहिती अधिकाºयांनी पुरवावी अशा सूचना केल्या होत्या. यामुळे सर्व अधिकारी मुख्यालयामध्ये तळ ठोकून होते. मंगळवारी सुरू झालेली तपासणी बुधवारी पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती.आयकर विभागाच्या वतीने विविध शासकीय कार्यालयांमध्ये टीडीएसविषयी तपासणी केली जाते. मंगळवारी महापालिकेमध्ये तपासणी करण्यासाठी पथक आले होते. ते त्यांचा अहवाल सादर करतील. त्यात जर काही त्रुटी आढळल्या तर त्या सुधारण्यात येतील.- रामास्वामी एन., आयुक्त, महापालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई